punjab

Punjab News

पंजाबमध्ये मतदानाची तारीख पुढे ढकलली; १४ फेब्रुवारी ऐवजी ‘या’ तारखेला होणार मतदान

राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याची केलेली विनंती स्वीकारत निवडणूक आयोगाने नवीन तारीख दिली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांना धमकी

यापूर्वी सुप्रीम कोर्टात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करणाऱ्या वकिलांनाही धमक्या आल्या होत्या.

लोकसत्ता विश्वेषण : ऑनलाईन प्रचार, सभांवर निर्बंध आणि लसीकरणाची सक्ती; ५ राज्यांच्या निवडणुकीत पक्षांसाठी कोणते नियम?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ५ राज्यांमधल्या निवडणुका ७ टप्प्यांत होणार असून १० मार्चला मतमोजणी होईल.

Assembly Elections : ५ राज्यांमध्ये ७ टप्प्यांत मतदान, १० मार्चला मतमोजणी; कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.

Video : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याजवळ पोहोचलेले भाजपाचेच कार्यकर्ते? नव्या व्हिडीओमुळे चर्चेला उधाण!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांचा ताफा फ्लायओव्हरवर अडकला. त्यावेळी नेमकं काय घडलं, याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद : नेटिझन्सनी शोधून काढला मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडीओ; सोशल मीडियावर तुफान चर्चा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद सुरू असताना मनमोहन सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबद्द्ल केंद्रीय गृह विभागाने पंजाब सरकारकडून मागवला अहवाल

पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसणे, पर्यायी मार्गाच्या सुरक्षेबाबत खबरदारी न घेणे याबाबत जबावदारी निश्चित करण्याचे निर्देश पंजाब सरकारला गृह विभागाने दिले…

“पोलीस नसतील, तर साधा रिक्षावालाही…”, नवजोत सिंग सिद्धूंच्या ‘त्या’ आक्षेपार्ह विधानावर भडकले डीएसपी!

पोलिसांविषयी पंजाबच्या कपूरथलामध्ये एका जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना एका पोलीस अधिकाऱ्यानेच सुनावले आहे.

लोकसत्ता विश्लेषण: पंजाब निवडणुकांमध्ये मोदींचं कार्ड चालेल का? काय आहे परिस्थिती…

माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे सर्वेसर्वा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे.

“बाथरूममध्येही लोकांना भेटणारे हे पहिलेच मुख्यमंत्री”, केजरीवालांचा चरणजीत सिंग चन्नी यांना खोचक टोला!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

“सर्व कार्यालयांमध्ये पंजाबी भाषा बंधनकारक, शाळांमध्येही असेल सक्तीचा विषय”, पंजाब सरकारनं केलं जाहीर!

पंजाबी भाषा आता पंजाबमधील शाळांमध्ये सक्तीची असेल. शिवाय कार्यालयांमध्ये देखील पंजाबी सक्तीची करण्यात आली आहे.

“८०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणतात, आता भाजपाकडून…”, हरसिमरत कौर बादल यांनी साधला निशाणा!

हरसिमरत कौर बादल यांची कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर शेतकरी आंदोलकांच्या मुद्द्यावरून टीका.

पंजाब: अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा; भाजपानेही ‘राज्यातील सर्वात मोठे नेते’ म्हणत केलं निर्णयाचं स्वागत

पंजाबमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार असतानाच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केलीय.

“मी पंजाबचा माजी मुख्यमंत्री नाही, कृपया…”, भारताचा गोलकीपर वैतागला! ट्वीटरवर केली कळकळीची विनंती

पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राजकीय कलह सुरू झाला आहे.

राजीनामा दिल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी जारी केला व्हिडीओ संदेश; म्हणाले, “१७ वर्षांचा…”

पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय कलहावर नवजोत सिंग सिद्धू यांनी राजीनाम्यानंतर भाष्य केलं आहे. एक व्हिडीओ संदेश त्यांनी ट्विटरवर शेअर…

पंजाबमध्ये काँग्रेसला धक्क्यावर धक्के! आता महिला कॅबिनेट मंत्री रझिया सुलताना यांचा राजीनामा!

आज दुपारीच काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष नवज्योत सिंग सुद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ दिवसभरातला हा दुसरा राजीनामा ठरला आहे.

“सिद्धू पहिल्यापासूनच दलबदलू”, राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये संताप

नवज्योतसिंग सिद्धू यांना आपल्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत मोठी नाराजी आणि संतापाला सामोरं जावं लागणार आहे.

पंजाबमध्ये काँग्रेसला भाजपाचा मोठा धक्का? कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीला रवाना; अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता

पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता…

पंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्तार; मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींसोबत ६ नव्या चेहऱ्यांना संधी!

पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. एकूण १५ मंत्र्यांचं नवीन मंत्रिमंडळ असेल.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या