scorecardresearch

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : नदाल, श्वीऑनटेकची आगेकूच

पुरुष एकेरीत कार्लोस अल्कराझ व आंद्रे रुबलेव्ह यांनी, तर महिला एकेरीत जेसिका पेगुला व पेट्रा क्विटोव्हा यांनीही विजय नोंदवले.

rafael nadal racket injury us open
US Open Nadal Video: …अन् विचित्र प्रकारे नदालने स्वत:लाच जखमी करुन घेतलं; रॅकेट टाकून कोर्ट सोडलं, डॉक्टरांनी घेतली धाव

त्याच्या नाकावरील रक्त स्पष्टपणे दिसत होतं, हा प्रकार घडताच तो कोर्टमधून बाजूला जाऊन पाठीवर झोपला

Rafael Nadal
Wimbledon 2022: टेनिसच्या वेडासमोर सर्वकाही शुल्लक! जखमी असूनही नदाल खेळणार उपांत्य फेरी

Rafael Nadal Abdominal Tear : बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नदालला प्रचंड वेदनांचा सामना करावा लागला.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : नदालचीच मक्तेदारी! ; रूडवर सरशी साधत १४व्या फ्रेंच, २२व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी

नदालने २००५मध्ये वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते.

Rafeal Nadal
राफेल नदालची विम्बलडन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार

राफेल नदाल याने विम्बलडन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतलीआहे. शारीरिक थकवा जाणवत असल्याने त्याने या स्पर्धांमधून माघार घेतली आहे.

संबंधित बातम्या