scorecardresearch

राहुल द्रविड

भारताची मजबूत भिंत (द वॉल) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) संयमी आणि शांत क्रिकेटपटू मानले जाते. ११ जानेवारी १९७३ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौर शहरामध्ये झाला. त्याचे कुटूंब नंतर कर्नाटकमधील बंगळूर येथे स्थायिक झाले.

द्रविडचे वडील जॅम आणि प्रिझर्व्हज् बनविणाऱ्या कंपनीत काम करीत असल्यामुळे राहुलला जॅमी हे टोपणनाव पडले. सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर एमबीए करत असताना त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. वयाच्या १२ व्या वर्षांपासून द्रविडने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने ३ एप्रिल १९९६ रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. बरीच वर्ष राहुल कसोटी सामन्यांमध्ये भारताची जमेची बाजू बनला. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

फलंदाजीसह त्याने यष्टिरक्षक म्हणून देखील काम केले. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०११ मध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या निवृत्ती घेतली. त्यानंतर द्रविडने प्रशिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. तो सध्या भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे.
Read More
Mohammed Kaif Statement on Rohit Sharma Rahul Dravid Over IND vs AUS World Cup Final Defeat
२०२३ च्या विश्वचषकापूर्वी खेळपट्टीशी छेडछाड? रोहित शर्मा, द्रविडचे नाव घेत कैफचा मोठा दावा

Mohammed Kaif on ODI World up Final: वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये समालोचनाची जबाबदारी मोहम्मद कैफ यांच्यावर होती. तेव्हा कैफने…

rahul dravid
रोहितच्या नेतृत्व शैलीने प्रभावित -राहुल द्रविड

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतून रोहित शर्माच्या नेतृत्व शैलीची जगाला ओळख पटली आणि अनेक खेळाडू त्याच्या नेतृत्व शैलीने प्रभावित झाले,…

jay shah confirms rahul dravid to remain India s head coach till t20 world cup
ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत द्रविडच भारताचा प्रशिक्षक ; ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांचे वक्तव्य

गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता.

Rohit Sharma and Ajit Agarkar Video Viral
IND v ENG : भर सामन्यात अजित आगरकरांची मैदानात एन्ट्री! रोहित शर्माशी चर्चा करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

IND vs ENG Test Series : तिसऱ्या कसोटी सामन्याला १५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असल्याने दोन्ही संघांना विश्रांतीसाठी बराच वेळ मिळाला…

Rahul Dravid believes that Ishan needs to start playing for selection
निवडीसाठी इशानला खेळण्यास सुरुवात करण्याची गरज- द्रविड

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून इशान किशनने दोन्ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांतीची मागणी केली होती.

IND vs ENG test series Updates in marathi
IND vs ENG Series : पुनरागमन करण्यासाठी भारताला स्वीप आणि रिव्हर्स स्वीपसारख्या फटक्यांचा उपाय शोधण्याची गरज

Sweep and Reverse Sweep Short : हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी विशेषतः ऑली पोपने भारतीय फिरकीपटूंना तोंड…

IND vs ENG 1st Test Match Updates in marathi
IND vs ENG 1st Test : “द्रविडने शुबमनबरोबर…”, गिलच्या खराब कामगिरीनंतर केविन पीटरसनने दिला महत्त्वाचा सल्ला

Kevin Pietersen : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलची बॅट कामगिरी करू शकली नाही. गिलच्या सततच्या खराब कामगिरीमुळे राहुल द्रविडने…

Rahul Dravid has says that KL Rahul will not take wicket keeping
IND vs ENG : राहुल द्रविडने घेतला मोठा निर्णय, केएल राहुलला ‘या’ जबाबदारीतून केले मुक्त

Indi vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंड संघातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरुवात होणार आहे.…

Rahul Dravid advised him to play Ranji cricket Ishan Kishan
IND vs ENG : राहुल द्रविडच्या वक्तव्यावर इशान किशनने दिली प्रतिक्रिया, VIDEO शेअर करून दिले उत्तर

Ishan Dropped From Test Squad : भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणाले होते की, इशान खेळण्यास तयार आहे की नाही हे आम्हाला…

Rahul Dravid 51st Birthday
Rahul Dravid Birthday : सर्वाधिक चेंडू खेळण्यापासून ते झेल घेण्यापर्यंत, राहुल द्रविडचे ‘हे’ चार विक्रम मोडणे कठीण

Rahul Dravid 51st Birthday : भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आज आपला ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. द्रविडचे कसोटी…

rahul-dravid-vijeta-pendharkar-love-story
13 Photos
विजेताला भेटण्यासाठी वारंवार केलेली नागपूरवारी ते लग्नाला झालेला उशीर; अशी आहे राहुल द्रविड यांची सुंदर Love Story

‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणाऱ्या राहुल यांचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण…

संबंधित बातम्या