Rahul Gandhi News

Sonia Gandhi
Video : काँग्रेसच्या १३७ व्या स्थापना दिवशी सोनिया गांधींनी झेंडा फडकण्यासाठी दोरी ओढली आणि…

२८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. यानिमित्ताने देशभर काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींच्या नव्या निर्णयावर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पंतप्रधान मोदी यांनी काल १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा केलेली आहे.

Omicron : “…तर आम्हाला विचार करावा लागेल” ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान!

“राहुल गांधीच्या मुंबई दौऱ्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नालाही दिलं आहे उत्तर”, जाणून घ्या काय म्हणाले.

राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तीन आघाड्या झाल्या तर….”

काँग्रेसशिवाय एकजुट होऊ शकत नाही, असंही बोलून दाखवलं आहे.

काँग्रेसवर साधलेल्या निशाण्यावरून सलमान खुर्शीद यांचे प्रशांत किशोर यांना प्रत्त्युत्तर, म्हणाले…

“राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे नाही.”, असंही म्हणाले आहेत.

Parliament Winter Session 2021 government is scared of holding a discussion Congress MP Rahul Gandhi
“सरकार घाबरले आहे, चुकीचे काम केल्याचे त्यांना माहीत आहे”; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

शेतकरी, गरीब, मजूर यांना दाबून ठेवता येईल, असे सरकारला वाटते, पण तसे होऊ शकले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

rahul gandhi photo - pti
उपनिषदांत काय सांगितलंय? राहुल गांधी म्हणतात, “मी उपनिषदे वाचली आहेत, पण त्यात…!”

राहुल गांधींनी वर्ध्यात होत असलेल्या एका कार्यक्रमामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

Rahul Gandhi on Congress party ideology
काँग्रेस पक्षातील लोकंच विचारधारेपासून दूर गेली, विचारधारेचे प्रशिक्षण पक्षात सक्तीचे केले पाहिजे – राहुल गांधी

देशभरातील काँग्रेसच्या निवडक पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम सेवाग्राम इथे सुरु, कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी होत राहुल गांधीनी केले मार्गदर्शन

Rahul Gandhi congress denied permission lakhimpur kheri visit attack on pm
“मोदींच्या विकासाची गाडी…”, एलपीजीच्या दरांवरून राहुल गांधींची खोचक टीका

देशात एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Congress, Rahul Gandhi
अरे भावा, मी भाजपचा नाही, मी काँग्रेसचा आहे – राहुल गांधी

गोव्यात राहुल गांधी यांनी मच्छिमार बांधवांशी साधला संवाद, मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या

आंदोलक महिला शेतकऱ्यांना ट्रकने चिरडलं, तिघींचा मृत्यू, राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

हरियाणातील बहादूरगडमध्ये गुरुवारी (२८ ऑक्टोबर) एका भरधाव ट्रकने ६ आंदोलक महिला शेतकऱ्यांचा चिरडलं. यात तिघींचा मृत्यू झालाय, तर तीन महिला…

UP Election 2022
राहुल गांधी स्वीकारणार काँग्रेसचं अध्यक्षपद? मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्र्यांपासून अनेकांनी साकडं घातल्यानंतर म्हणाले…

काँग्रेसच्या दिल्लीतील केंद्रीय कार्यकारणी बैठकीत काँग्रेसची सत्ता असलेल्या ३ राज्यांचे मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्र्यांसह अनेकांनी पुन्हा एकदा राहुल गांधींनी काँग्रेस…

Rahul Gandhi
“नागरिकांच्या खिशातून हिसकावलेले २३ लाख कोटी रुपये कुठं गेले?” राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरून मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे.

Congress Seeks Appointment President Ram Nath Kovind For Lakhimpur Kheri Violence gst 97
लखीमपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक; थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

लखीमपूर हिंसाचार प्रकरणी तपशीलवार तथ्य सादर करण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रपतींकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

Narendra Modi birthday, Happy Birthday Narendra Modi
“चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात…”, संजय राऊतांचं भाजपावर टीकास्त्र

लखीमपूर खेरी प्रकरणावरून संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. या प्रकरणात शनिवारी रात्री आशीष मिश्राला अटक झाली आहे.

Rahul Gandhi
मी पोलिसांच्या गाडीने जाणार नाही, मला माझ्याच गाडीने जावू द्या – राहुल गांधी 

लखनौ विमानतळावर नाट्याचा पुढचा अंक सुरु, पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना विमानतळावरच थांबवले

“ राहुल गांधी म्हणाले वादळ येणार आणि… ” ; संजय राऊत यांचं भेटीनंतर सूचक विधान!

“काँग्रेसशिवाय या देशात विरोधी पक्षांचं एक पान देखील हलू शकत नाही.” असंही राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.

Shivsena Sanjay Raut To Meet Congress Rahul Gandhi Lakhimpur Case gst 9
संजय राऊत म्हणतात, “विरोधकांनी एकत्र येण्याची गरज; राहुल गांधीची घेणार भेट”

राऊत म्हणाले, “दडपशाहीविरोधात विरोधकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. म्हणूनच…”

राहुल गांधी स्वत: काँग्रेसला बुडवतायत, ते असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरज नाही – शिवराजसिंह चौहान

भाजप नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका…

Kanhaiya Kumar and Jignesh Mewani
अखेर ठरलं! कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानीच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला

सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे