scorecardresearch

rahul gandhi in ladakh
चीन सीमावादावरून राहुल यांचे पंतप्रधानांवर पुन्हा टीकास्र; भाजपचे आक्रमक प्रत्युत्तर : आरोप बिनबुडाचे

चीनने लडाखमधील भारताची हजारो किलोमीटर जमीन ताब्यात घेतली आहे, दुर्दैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांबरोबरच्या बैठकीत पूर्णपणे खोटी माहिती…

Rahul Gandhi Pm narendra modi Xi Jinping
“चीनने लडाखची जमीन बळकावली”, मोदी-जिनपिंग भेटीनंतर राहुल गांधींची सरकारवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली आणि लडाखमध्ये राहुल गांधी यांनी चीनने भारताची…

rahul gandhi and narendra modi and chandrayaan 3
चांद्रयान-३ च्या यशानंतर काँग्रेसकडून पंडित नेहरू, इंदिरा गांधींची आठवण, भाजपाची खोचक टीका!

विक्रम लँडर चंद्रपृष्ठावर उतरत असतानाचा सर्व प्रसंग लाईव्ह दाखवला जात होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोसाठी ही एक परीक्षाच…

Lalu Prasad Lad and Nitish Kumar
‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुखपदासाठी रस्सीखेच; लालू प्रसाद यादव यांच्या गुगलीमुळे नितीश कुमार गट अस्वस्थ

बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) पक्षाचे प्रमुख नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांना आघाडीचे प्रमुखपद…

uddhav thackeray narendra modi
“मोदींनी चिनी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत आणून कितीही ‘झोके’ दिले तरी…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल

शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात बुधवारी (२३ ऑगस्ट) चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान मोदी व भाजपावर सडकून टीका करण्यात आली.

yogi aditynath arvind kejriwal rahul gandhi narendra modi
9 Photos
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, केजरीवाल की योगी आदित्यनाथ, पंतप्रधानपदासाठी जनतेची कोणाला पसंती? वाचा सर्व्हे…

११ लोकसभा आणि ९० विधानसभे क्षेत्रात हा सर्व्हे करण्यात आला आहे.

who was ahmed patel
५० मिनिटांचा कॉल आणि अहमद पटेल यांनी काँग्रेसचे सरकार वाचविले’, काँग्रेसचे संकटमोचक म्हणून होती ओळख

वैचारिक विरोधक शिवसेनेसह आघाडी करणे असो किंवा सचिन पायलट यांचे बंड शमविणे असो … काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी…

RAJIV GANDHI AND RAHUL GANDHI
राजीव गांधी ते राहुल गांधी, ‘अमेठी’शी गांधी कुटुंबाचं खास नातं; जाणून घ्या निवडणुकीचा इतिहास!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे २०२४ सालची लोकसभा निवडणूक अमेठी या मतदारसंघातून लढू शकतात, असे अजय राय म्हणाले.

rahul gandhi
लडाखमधील कुरणांवर चीनचा ताबा; काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा दावा

लडाखमध्ये चीनने एक इंचही जमीन ताब्यात घेतली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य असत्य असल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी…

mallikarjun kharge rahul gandhi
मिशन लोकसभा : काँग्रेसकडून ३९ जणांची कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश

काँग्रेसने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची यादी जाहीर केली असून यात देशभरातील एकूण ३९ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Rahul Gandhi
“चीनच्या सैन्याची लडाखमध्ये घुसखोरी, लोकांची जमीन बळकावली”, स्थानिकांशी चर्चेनंतर राहुल गांधींचा दावा

लडाख दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, लडाखमध्ये चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे.

संबंधित बातम्या