scorecardresearch

uddhav thackeray sharad pawar rahul gandhi
6 Photos
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे आमच्याबरोबर, ‘इंडिया’च्या बैठकीला राहुल गांधी येणार”

“महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील प्रत्येकी…”, असेही नाना पटोलेंनी सांगितलं.

rahul gandhi and opposition unity
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे राहुल गांधींच्या लोकप्रियतेत भर? राष्ट्रीय राजकारणात काय बदल होणार?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्याच्या हेतूने विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकत्र आले आहेत. विरोधकांनी आपल्या या आघाडीला ‘इंडिया’ असे…

Supreme court relief
विश्लेषण: राहुल गांधींना ‘सर्वोच्च’ दिलासा, पण न्यायालयाच्या आदेशाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या…

सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता राहुल गांधींच्या अपात्रतेचे तसे कोणतेही कारण अस्तित्वात नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अपात्रताच आता…

rahul gandhi supreme court
राहुल गांधींना दिलासा; शिक्षेला स्थगिती, लोकसभेत पुनर्प्रवेशाचा मार्ग मोकळा

या आदेशामुळे राहुल गांधी यांचा लोकसभेतील पुन:प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, लोकसभा सचिवालयाला त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करावी लागणार आहे.   

rahul gandhi supreme court
घटनात्मक मूल्यांचा विजय -राहुल गांधी; बदनामी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया

काँग्रेस मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल म्हणाले की, एक ना एक दिवस हे घडणार होते. कारण सत्याचा नेहमीच विजय होतो.

rahul gandhi
राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा, विरोधी पक्षांतील नेत्यांकडून निर्णयाचे स्वागत!

सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

mallikarjun kharge rahul gandhi (1)
“जो व्यक्ती देशाच्या…”, SC च्या निर्णयानंतर मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आज मी समजतो की…”

मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

supreme court stays conviction of congress leader rahul gandhi in modi thieves remark
राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगितीमुळे केंद्र-भाजपला सणसणीत चपराक, ‘इंडिया’ला राजकीय बळ

मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोपाखाली सुरतच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती.

Read the news About Rahul gandhi
“राहुल गांधींना आता त्यांची खासदारकी तातडीने..”, काय म्हणाले आहेत पीडीटी आचार्य?

आज सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

rahul gandhi supreme court
सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, एका ओळीतच सांगितला पुढचा प्लान!

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

What Aditya Thackeray Said?
“राहुल गांधींना मिळालेला सर्वोच्च दिलासा योग्यच! कारण..”, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

सत्यासह उभं राहणं हे आता आपल्या देशात गुन्हा आहे असं केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×