scorecardresearch

passengers injuries Dombivli railway station
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाटावर पडून पाच प्रवासी किरकोळ जखमी, अति जलद कसारा लोकलमधील प्रकार

कसाऱ्याहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या अति जलद लोकलमधून उतरताना पाच महिला प्रवासी फलाटावर पडून किरकोळ जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी…

Indian Railway Stations
भारतातील ‘या’ ५ रेल्वे स्टेशनवरुन परदेशात जातात ट्रेन; एका स्थानकावरुन तर थेट पायी चालत दुसऱ्या देशात जाऊ शकता! प्रीमियम स्टोरी

भारतात अशी कोणती रेल्वे स्थानके आहेत जिथून तुम्ही थेट परदेशात जाऊ शकता, तुम्हाला माहिती आहेत का, जाणून घ्या…

North Central Railway
उत्तर मध्य रेल्वेत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, १० वी पास आणि ITI उमेदवार करु शकतात अर्ज

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Amravati Pune Amravati Express
प्रवाशांसाठी आनंदवार्ता; अमरावती-पुणे-अमरावती द्विसाप्‍ताहिक‍ विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ

मध्‍य रेल्‍वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अमरावती ते पुणे (लातूरमार्गे) द्विसाप्‍ताहिक विशेष एक्‍स्‍प्रेसला मुदतवाढ देण्‍याचा निर्णय घेतला.

kalyan west railway station, loot on kalyan west railway station, kalyan west railway station
कल्याण रेल्वे स्थानक भागातील लुटमारीच्या घटनांनी नागरिक हैराण

भुरट्या चोरांनी तक्रारदार यांच्या हातामधील सोन्याची अंगठी, लाॅकेट, पाकिटमधील पैसे असा ३८ हजार रूपयांचा ऐवज काढून घेतला.

igatpuri to badnera trains, 10 trains, speed of 130 km per hr
इगतपुरी ते बडनेरादरम्‍यान १० रेल्वे धावताहेत १३० च्‍या वेगात!

प्रवासी गाड्या या इगतपुरी ते बडनेरापर्यंतचे ५२६ किलोमीटरचे अंतर प्रतितास १३० किलोमीटरच्‍या वेगाने धावत आहेत.

thief arrested with 5 kg gold, thief with 5 kg gold arrested in nashik
दरोड्यात साडेपाच किलो सोने लांबविणारा संशयित जाळ्यात; एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये कारवाई

बंगळुरू शहरात टाकलेल्या दरोड्यात सुमारे साडेपाच किलो सोने व रोकड घेऊन पसार होणाऱ्या तरुणाच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुसक्या आवळल्या.

special train from nagpur to pune, nagpur pune special train diwali
रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी नागपूर-पुणे विशेष गाडी

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर परत कामाच्या ठिकाणी जाणाऱ्याची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांमध्ये या काळात अचानक गर्दी होते.

new year special train from mumbai to goa, central railway, mumbai
मुंबई-गोवा विशेष रेल्वेगाड्या धावणार, मुंबईकरांना गोव्यातील नववर्षाच्या जल्लोषात सहभागी होता येणार

प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि गर्दीमुक्त व्हावा यासाठी मध्य रेल्वेने डिसेंबर अखेरीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

kilbil festival of entertainment at railway ground in Bawanchali in Dombivli
डोंबिवलीत रविवारी मनोरंजनाचा किलबिल महोत्सव; बावनचाळीतील रेल्वे मैदानावर कार्यक्रम

डोंबिवलीतील बालदोस्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला, मनोरंजन, मौजेचा किलबिल महोत्सव रविवार, १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या