scorecardresearch

irctc indian railway news passenger can get a confirmed train ticket 10 minutes before the train starts through current booking process
नवीन तंत्रज्ञानाच्या ‘एलएचबी’ रेल्वे डब्यांचे प्रवाशांना धक्के!

भारतीय रेल्वेने टप्याटप्प्याने नवीन तंत्रज्ञान वापर करून तयार करण्यात आलेले ‘एलएचबी’ (लिंक हॉफमन बुश) डब्यांचा वापर वाढण्यावर भर दिला असून…

Confederation of All India Traders
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ ; रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस, रब्बीसाठी हमीभावात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्तिवेतनातील महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

bhadant surai sasai
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वेत होणाऱ्या गर्दीवर याचिका, काय म्हणाले भदंत सुरई ससाई…

उच्च न्यायालयाने यावर रेल्वे प्रशासनाला १८ ऑक्टोबर पर्यंत उत्तर द्यायला सांगितले होते. ॲड. काळे यांची ही याचिका आता वादात अडकली…

why do indian railway tracks not rust know the reason
रेल्वे रुळ लोखंडाचे असूनही का गंजत नाहीत? जाणून घ्या कारण

ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल की, ज्या पटरीवरून ट्रेन जात असतात त्या पटरींना कधीही गंज लागत नाही.

irctc news indian railways train ticket booking tips How to get Confirmed Train Ticket tatkal ticket 2023 paytm
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष रेल्वेगाड्या

नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून नागपूर ते मुंबई आणि पुणे, सोलापूर ते…

building
घरांच्या विक्रीसाठी म्हाडाचे, ऐका हो ऐका, वाचा हो वाचा..; विरार, बोळिंज गृहप्रकल्पातील घरांसाठी रेल्वेगाडय़ांसह फलाटांवर जाहिरात मोहीम

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार,बोळिंज गृहप्रकल्पातील २२७८ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने जाहिरात मोहीम हाती घेतली आहे.

second phase between Uran Kharkopar local route start October
२६ ऑक्टोबरला उरण – खारकोपर लोकल धावणार? उरणकरांचे रेल्वेने मुंबई गाठण्याचे स्वप्न साकार होणार

लोकलला पंतप्रधान नरेंद मोदी हे हिरवा झेंडा दाखविणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून खात्रीशीर वृत्त आहे.

coaches of demu passenger train gutted in fire near ahmednagar city
नगर-आष्टी रेल्वेचे पाच डबे आगीत भस्मसात; आगीचे कारण स्पष्ट नाही

या रेल्वेत तुरळक ८ ते १० प्रवासी होते. प्रवाश्यांनी जीवाच्या भीतीने, वेग कमी झाल्यानंतर धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या.

Hyderabad Jaipur Express
अकोला : हैदराबाद-जयपूर एक्सप्रेस पूर्वनियोजित वेळेनुसार धावणार, सणासुदीमुळे भोपाळ ब्लॉक रद्द

भोपाळ रेल्वे विभागातील बुधनी-बरखेडा तिसरा मार्ग टाकण्याच्या कामासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’ कामासाठी ‘ब्लॉक’ लागू करण्यात आला होता. आता त्याची तारीख वाढवण्यात…

Maharail to build new railway flyovers in vasai
वसईत लवकरच चार नवे रेल्वे उड्डाणपूल; वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

पालिकेकडून या उड्डाणपुलांचे काम केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम’ या योजनेतून करण्याचेही प्रयत्न करण्यात आले होते.

Akola Railways, 2 Special Trains in Akola, Trains Will Run till 28 November, pune ajani express train, ltt balharshah special train
अकोला : रेल्वेची प्रवाशांना आणखी एक भेट; दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये…

पुणे-अजनी साप्ताहिक विशेष गाडीच्या १४ फेऱ्या धावणार असून एलटीटी-बल्हारशाह विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या