धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रेल्वेत होणाऱ्या गर्दीवर याचिका, काय म्हणाले भदंत सुरई ससाई… उच्च न्यायालयाने यावर रेल्वे प्रशासनाला १८ ऑक्टोबर पर्यंत उत्तर द्यायला सांगितले होते. ॲड. काळे यांची ही याचिका आता वादात अडकली… By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 17:20 IST
रेल्वे रुळ लोखंडाचे असूनही का गंजत नाहीत? जाणून घ्या कारण ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल की, ज्या पटरीवरून ट्रेन जात असतात त्या पटरींना कधीही गंज लागत नाही. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 18, 2023 16:29 IST
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विशेष रेल्वेगाड्या नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून नागपूर ते मुंबई आणि पुणे, सोलापूर ते… By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 15:36 IST
घरांच्या विक्रीसाठी म्हाडाचे, ऐका हो ऐका, वाचा हो वाचा..; विरार, बोळिंज गृहप्रकल्पातील घरांसाठी रेल्वेगाडय़ांसह फलाटांवर जाहिरात मोहीम म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार,बोळिंज गृहप्रकल्पातील २२७८ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने जाहिरात मोहीम हाती घेतली आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2023 00:37 IST
२६ ऑक्टोबरला उरण – खारकोपर लोकल धावणार? उरणकरांचे रेल्वेने मुंबई गाठण्याचे स्वप्न साकार होणार लोकलला पंतप्रधान नरेंद मोदी हे हिरवा झेंडा दाखविणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून खात्रीशीर वृत्त आहे. By जगदीश तांडेलOctober 17, 2023 19:08 IST
नगर-आष्टी रेल्वेचे पाच डबे आगीत भस्मसात; आगीचे कारण स्पष्ट नाही या रेल्वेत तुरळक ८ ते १० प्रवासी होते. प्रवाश्यांनी जीवाच्या भीतीने, वेग कमी झाल्यानंतर धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. By लोकसत्ता टीमUpdated: October 16, 2023 19:29 IST
मालगाडीवर केलेल्या दगडफेकीत चालक जखमी दगड इंजिनच्या काचेला लागून सहाय्यक लोको पायलट शिंभू मिना यांच्या गळ्याला लागला. By लोकसत्ता टीमUpdated: October 16, 2023 17:11 IST
अकोला : हैदराबाद-जयपूर एक्सप्रेस पूर्वनियोजित वेळेनुसार धावणार, सणासुदीमुळे भोपाळ ब्लॉक रद्द भोपाळ रेल्वे विभागातील बुधनी-बरखेडा तिसरा मार्ग टाकण्याच्या कामासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’ कामासाठी ‘ब्लॉक’ लागू करण्यात आला होता. आता त्याची तारीख वाढवण्यात… By लोकसत्ता टीमOctober 16, 2023 17:01 IST
वसईत लवकरच चार नवे रेल्वे उड्डाणपूल; वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न पालिकेकडून या उड्डाणपुलांचे काम केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम’ या योजनेतून करण्याचेही प्रयत्न करण्यात आले होते. By सुहास बिऱ्हाडेOctober 16, 2023 03:12 IST
अकोला : रेल्वेची प्रवाशांना आणखी एक भेट; दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये… पुणे-अजनी साप्ताहिक विशेष गाडीच्या १४ फेऱ्या धावणार असून एलटीटी-बल्हारशाह विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमOctober 15, 2023 11:47 IST
आझाद हिंद एक्सप्रेसमधून सोने तस्करी, ५.४ कोटींच्या सोन्याच्या बिस्किटासह…. हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी करीत असलेल्या दोघांना ५.४ कोटी रुपये किमतीच्या सुमारे नऊ किलो सोन्यासह अटक करण्यात आली. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 16:45 IST
रेल्वेत मिळणार नवरात्री थाळीची मेजवानी; वाचा कुठे आणि कसे ते? रेल्वे कंपनी ‘आयआरसीटीसी’ने खास नवरात्री थाळीची घोषणा केली आहे. त्याला ‘व्रत का खाना’ असे नाव देण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमOctober 14, 2023 09:55 IST
Video: भारतीय अभिनेत्री पाकिस्तान दौऱ्यावर, लुटला हाऊस पार्टीचा आनंद; गुलाम अली अन् फवाद खानबरोबरचे फोटो केले शेअर
चंद्रपूर : मतदान केंद्रावर प्रतिभा धानोरकरांच्या नावावर Cancelled चा शिक्का, काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ; नेमकं प्रकरण काय?
Video: ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; आस्ताद काळे, मेघा धाडेसह ‘या’ मराठी कलाकारांनी लावली होती खास हजेरी
Lok Sabha Election 2024 : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; अजित पवार, प्रतिभा पवारांनाही कर्जपुरवठा