scorecardresearch

rain Maharashtra
राज्यावरील अवकाळी पावसाचे संकट कायम, ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Chance of light rain for two days in Konkan
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता

पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

unseasonal rain Maharashtra
यंदा ‘पावसाळी दिवाळी’! राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

मान्सूनने राज्यातून काढता पाय घेतला आणि गुलाबी थंडीची चाहूल लागली. मात्र, पावसाच्या अनपेक्षित हजेरीने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. बुधवारी सिंधुदुर्गापासून कोल्हापुरापर्यंत…

Heavy unseasonal rains everywhere in Sangli district
सांगली: अवकाळी पावसाने दैना

ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी, व्यापारी आणि दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या ग्राहकांची दैना उडाली.

rain maharashtra
राज्यासह देशात १२ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यासह देशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Rain with thunder in South Konkan and Kolhapur
दक्षिण कोकण, कोल्हापुरात मेघगर्जनेसह पाऊस?

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे गोवा, दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×