गुढीपाडव्याला हलक्या सरी? गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमApril 5, 2024 23:43 IST
राज्यात शुक्रवारपासून चार दिवस पावसाचा अंदाज सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण, मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता… By लोकसत्ता टीमApril 2, 2024 22:54 IST
धुळे शहरात हलका पाऊस शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण, ढगांचा गडगडाट आणि हलक्याशा पावसाचा शिडकाव झाल्याने वातावरण पूर्णपणे पालटले. By लोकसत्ता टीमMarch 29, 2024 13:28 IST
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस ? जाणून घ्या ‘अपेक’चा अंदाज प्रशांत महासागरात अद्याप सक्रिय असलेली ‘एल-निनो’ची स्थिती हळूहळू कमी होऊन मोसमी पावसाच्या सुरुवातीस जूनमध्ये ‘ला-निना’ची स्थिती तयार होईल. By लोकसत्ता टीमMarch 29, 2024 03:15 IST
बळीराजासाठी आनंदाची बातमी; भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज! भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज APEC या संस्थेनं वर्तवला आहे, By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 28, 2024 12:52 IST
विदर्भात तीन दिवस पावसाचे विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमMarch 15, 2024 22:17 IST
अवकाळी पावसाचा अंदाज आजही कायम, काही भागात मात्र थंडी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. डोंगराळ भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा देखील हवामानावर परिणाम होत आहे. By लोकसत्ता टीमMarch 5, 2024 11:34 IST
येत्या २४ तासांत राज्यासह देशभरात अवकाळी पावसाची हजेरी भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासांत विदर्भ, मराठवाड्यासह देशभरात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता टीमMarch 3, 2024 11:22 IST
राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान खात्याकडून ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट मागील आठवड्यापासूनच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारा आणि गारपीटीसह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले… By लोकसत्ता टीमMarch 2, 2024 10:17 IST
पुण्यात कुठे, किती पडला पाऊस? पावसाचा अंदाज काय? बदललेल्या हवामानानुसार भारतीय हवामान विभागाने राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. By लोकसत्ता टीमMarch 1, 2024 12:57 IST
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना शुक्रवारी सकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने रस्ते निसरडे झाल्याने दुचाकीस्वार घसरल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे आल्या. By लोकसत्ता टीमMarch 1, 2024 09:57 IST
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने तिसऱ्या दिवशीही तडाखा दिला. नांदगाव तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. By लोकसत्ता टीमFebruary 28, 2024 20:06 IST
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
१२ वर्षांनंतर गुरु वृषभ राशीत करणार प्रवेश, ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार; नोकरीत वेतनवाढीसह मिळू शकतो भरपूर नफा
हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकेविरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा आरोप
भारतीय तिरंदाजांची पदकनिश्चिती; पुरुष, महिला कम्पाऊंड संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत; प्रथमेश, सुरेखाची चमक