scorecardresearch

buldhana unseasonal rain for second day, buldhana fog farmer worries
बुलढाणा : सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीची हजेरी, धुक्यांनी वाढविली शेतकऱ्यांची चिंता

तब्बल २९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली तर दोन मंडळात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला.

Pusad Umarkhed talukas river flooded rain crops damaged
अवकाळीचे धुमशान सुरूच, पुसद तालुक्यात पुलावरून पाणी; वाहतूक बंद

आज मंगळवारी पुसद आणि उमरखेड तालुक्यात पावसामुळे नदीला पूर आल्याने काही मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली.

Loss of crops 34 thousand hectares Heavy damage shed net 52 houses collapsed Buldhana unseasonal rain
बुलढाणा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांची हानी; शेडनेटचे मोठे नुकसान, ५२ घरांची पडझड

नांदुरा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १० हजार ६७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

thane district unseasonal rain, crops damaged in thane district
अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान; मळणी केलेला भात अन् रब्बी हंगामातील लागवड धोक्यात

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ ग्रामीण भागात पडलेल्या अवकाळी पावसाने भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Nashik Dada Bhuse
नाशिकमधील नुकसानीचे त्वरित पंचनामे करा, दादा भुसे यांचे निर्देश

नाशिक जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार अवकाळी पावसाने द्राक्षासह इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री…

Nagpur, power supply disrupted many areas unseasonal rains Tuesday
नागपुरात अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक भागातील वीज पुरवठा खंडित

वीज पुरवठा खंडित झालेल्या भागात भेंडे ले-आऊट, पन्नासे ले-आऊट, इंद्रप्रस्थ नगर व लगतच्या परिसरासह नागपुरातील इतरही बऱ्याच भागाचा समावेश आहे.

unseasonal rain Nashik district
नाशिक : अवकाळी, गारपिटीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसान, द्राक्ष, कांदा, भात भुईसपाट

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने ३२ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या