scorecardresearch

unseasonal rain Nashik district
नाशिक : अवकाळी, गारपिटीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसान, द्राक्ष, कांदा, भात भुईसपाट

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने ३२ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Unseasonal rain Sindkhedaraja
बुलढाणा : सिंदखेडराजा, देऊळगाव राजा तालुक्यात अवकाळीचे तांडव! अतिवृष्टीसदृश पावसाने झोडपले; हजारो हेक्टरवरील पिके आडवी

ऐन हिवाळ्यात रविवारी रात्री जिल्ह्यातील तब्बल ९ तालुक्यांना अतिवृष्टीसदृश आणि मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसला.

Prediction rain Thane, Palghar Raigad districts Mumbai next three to four hours mumbai
पुढील तीन ते चार तासांत मुंबईत पावसाचा अंदाज

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गेल्या २४ तासात ९.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सांताक्रूझ केंद्रात ५.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली…

unseasonal rain damaged crops in palghar, palghar business affected due to untimely rain
पालघर जिल्ह्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका; गवत व्यापारी, विट उत्पादक, मच्छीमार बाधित

भारतीय हवामान विभागाने २६ आणि २७ नोव्हेंबर असे दोन दिवस पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे.

hail warning in vidarbh, hail warning in marathwada
विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

संबंधित बातम्या