scorecardresearch

Unseasonal rain in Thane district hail in rural areas
ठाणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस, ग्रामीण भागात गारा

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि ठाणे ग्रामीण भागात रविवारी पहाटे आणि रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला.

uran unseasonal rain, unseasonal rain in uran
उरणमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, प्रदूषण आणि उकाड्यापासूनही दिलासा

अचानकपणे गारव्यात वाढ होऊन विजा चमकू लागल्या. रविवारी पहाटे साडेपाच वाजता पावसाला सुरुवात झाली.

Heavy rain in Palghar and Dahanu taluka
पालघर, डहाणू तालुक्यात पावसाचा तडाखा; शेतकरी, गवत पावळीचे व्यापारी आणि विट उत्पादक धास्तावले

पालघर जिल्ह्यात किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पहाटेपासून जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

yello alert in maharashtra, yellow alert for 25 districts, unseasonal rain in maharashtra, unseasonal rain alert in maharashtra
राज्यातील “या” २५ जिल्ह्यांना “यलो अलर्ट”, पुन्हा अवकाळी पावसाचे वातावरण

२५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून या जिल्ह्यांना “यलो अलर्ट” दिला आहे.

Bay of Bengal cyclone
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम, ‘हॅमुन’ नावाने ओळखले जाते हे चक्रीवादळ

महाराष्ट्रात हळूहळू थंडीला सुरुवात झाली असली तरी पुन्हा एकदा वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळाचा…

Chance of rain in Mumbai
मुंबईत पावसाची शक्यता

आठवड्याच्या शेवटी मुंबई, ठाणे, पालघर शहरांमध्ये ढगांच्या गडगडाटीसह पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

Water storage sufficient end of May 2024, less rain June, possibility facing further water shortage Pimpri-Chinchwad citizens pune
पिंपरी-चिंचवडकरांसाठी आगामी वर्ष आणखी पाणीकपातीचे?

सध्या पिंपरी-चिंचवडकरांसाठी पुरेसा पाणीसाठा असला, तरी जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यास आणखी पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Possibility of rain some parts maharashtra next few days
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम; विदर्भातही पावसाची शक्यता

२३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तर काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या