scorecardresearch

raj thackeray mahatma gandhi
“…म्हणून गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”, राज ठाकरेंचा खास संदेश; सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “इंटरनेट नसताना…!”

राज ठाकरे म्हणतात, “महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की जे…!”

raj thackeray express concerns over incidents during ganeshotsav celebrations
उत्सवांमधील उन्मादावर राज ठाकरे यांचे टीकास्त्र; बीभत्सपणा कमी करण्यासाठी प्रयत्नांचे आवाहन

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात डीजे, डॉल्बीच्या आवाजच्या कर्कश पातळीमुळे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.

raj thackeray
“आनंद, उत्साहाची किंमत मोजतोय, आपलं कुठेतरी…”, सणांमधील डीजेच्या आवाजावरून राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त

“आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा अन्…”, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं.

Trupti Devrukhkar Sharmila Thackeray 2
“मला त्यांच्याकडून मराठीत माफी हवी होती, माझी…”; तृप्ती देवरुखकरांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

तृप्ती देवरुखकर यांनी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) शिवतीर्थवर शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भेटीचं कारणंही सांगितलं.

What MNS Tweet Said?
मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं! कवी सुरेश भटांच्या ‘या’ ओळी पोस्ट करत मनसेचा सरकारला इशारा

ज्येष्ठ कवी सुधीर भट यांच्या दोन ओळी पोस्ट करत मनसेचा सरकारला इशारा

pankaja munde raj thackeray
“सोसायटीचं नाव सांगा, त्यांना धडा शिकवू”, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर मनसे नेत्याची आक्रमक प्रतिक्रिया

“आत्ताचं राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहता समाजात कुठेतरी…”, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

Trupti Devrukhkar Sharmila Thackeray
“घर नाकारणाऱ्या सचिवाला…”; शर्मिला ठाकरेंची भेट घेतल्यानंतर तृप्ती देवरूखकरांची पहिली प्रतिक्रिया

मराठी असल्याने घर नाकारण्यात आले त्या तृप्ती देवरुखकर यांनी शिवतीर्थवर जाऊन शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पहिली…

raj thackeray twitter post on mumbai women denied office
“…तर गालावर वळ उठतील हे नक्की”, राज ठाकरेंनी ‘त्या’ प्रकारावरून दिली तंबी; म्हणाले, “मराठी आहे म्हणून…!”

राज ठाकरे म्हणतात, “इतरांनी निषेध वगैरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या…

Raj Thackeray Uddhav Thackeray
“…तेव्हा उबाठा गटाचे सैनिक बच्चे होते”, मराठी पाट्यांच्या मुद्यावरून मनसेचा टोला

मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Raj Thackeray Post For Lata Mangeshkar
“माझ्यासारख्या लाखो लोकांच्या आयुष्याला पुरुन उरेल अशा दैवी..”, लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लतादीदींच्या जन्म दिवसाचं औचित्य साधत खास पोस्ट केली आहे.

What Raj Thackeray Said?
राज ठाकरेंनी केलं वहिदा रेहमान यांचं कौतुक! म्हणाले, “स्वतःचं मुस्लिम नाव-आडनाव लपवण्याच्या भानगडीत…”

राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहून वहिदा रेहमना यांचं कौतुक केलं आहे.

संबंधित बातम्या