scorecardresearch

raj-thackeray
“मनसैनिकांचं लक्ष असेल हे विसरू नका”, राज ठाकरेंची व्यापाऱ्यांना तंबी; ‘या’ मुद्द्यावर सविस्तर ट्वीट!

“इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर…!”

supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

“देशात महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचं कटकारस्थान…”, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केला आहे.

MNS Chief Raj Thackeray Meets Eknath Shinde
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी, गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर रंगल्या राजकीय चर्चा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि गणपतीचंही दर्शन घेतलं.

raj thackeray
“भारत, इंडिया, हिंदुस्तान, काय जातंय ३ नावं घ्यायला?” राज ठाकरे यांची फटकेबाजी

“आपल्याकडील मराठी साहित्याचा इतर भाषेत अनुवाद होणे गरजेचं”, असं मतंही राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला, गणरायाच्या दर्शनानंतर राजकीय चर्चा?

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी आज राज ठाकरेंच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं.

What Raj Thackeray Said?
उल्हासनगरच्या मनसेला शहराध्यक्ष मिळेना, ४ महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी बरखास्त केलेली कार्यकारिणी

उल्हासनगर शहरात गेल्या पालिका निवडणुकीत मनसेला भोपळा फोडता आला नव्हता. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

Raj Thackeray MNS Chief 9 1200x675
“तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर…”; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिवसाच्या निमित्ताने आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या राजकारण्यांवर सडकून टीका केली.

mns likely to contest pune lok sabha seat
पुण्यात मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; उमेदवाराची चाचपणी सुरू

मनसेकडून निवडणूक लढविण्यास अनेक इच्छुक आहेत. मात्र या बैठकीत संभाव्य नावांसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.

MNS Ground report on mumbai goa highway
VIDEO : “आख्खा डोंगर खणायचा बाकी आहे”, मुंबई-गोवा महामार्गाबाबत मनसेचा ग्राऊंड रिपोर्ट

संगमेश्वरपासून मी इथवर आलोय, पण सिंगल लेन मला कुठेही दिसली नाही. त्याआधीसुद्धा, चिपळूनपासून मधे सिंगल लेन आहे तर मधे नाहीय.…

What Raj Thackeray Said?
“मनोज जरांगेचं उपोषण सोडवताना सरकारने पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं..”, राज ठाकरेंची प्रतिक्रिया

आपल्या ट्विटमध्ये राज ठाकरेंनी सरकारलाही खास शेलक्या शब्दात टोला लगावला आहे.

संबंधित बातम्या