scorecardresearch

Shashi Tharoor
टीका करणाऱ्यालाच काँग्रेसचे तिकीट, उमेदवारीवरून वाद; शशी थरूर म्हणाले…

सुनील शर्मा हे ‘द जयपूर डायलॉग’ या यूट्यूब चॅनेलशी संबंधित आहेत. ही उजव्या विचारसरणीची संस्था आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून…

IPL 2024 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals match sport news
तंदुरुस्त राहुलवरच लखनऊची भिस्त; ‘आयपीएल’मध्ये आज सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी सामना

तंदुरुस्ती प्राप्त करून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलवरच लखनऊ सुपर जायंट्स संघाची भिस्त असून आज, रविवारी दुपारच्या सत्रात होणाऱ्या ‘आयपीएल’…

sanjana jatav loksabha candidate
सचिन पायलट यांचा विक्रम मोडण्यासाठी ‘ही’ युवती मैदानात; वाचा कोण आहेत संजना जाटव? प्रीमियम स्टोरी

जिल्हा परिषद सदस्य ते २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्यापर्यंत आणि आता वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी लोकसभेचे तिकीट मिळविण्यापर्यंत, असा…

Rajasthan police arrested to Pakistani spy
लष्कराचे गणवेश विकणारा निघाला पाकिस्तानचा गुप्तहेर; राजस्थानमधील व्यक्ती हनीट्रॅपच्या जाळ्यात

लष्कराचे गणवेश विकणाऱ्या एका व्यक्तीला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून हा व्यक्ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय आहे.

Atal Bihari Vajpayee Congress CM Ashok Gehlot
२० वर्षांपूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानेच केली होती CAA ची मागणी; वाजपेयी सरकारने काय केलं?

केंद्र सरकारने नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची (CAA) अधिसूचना जाहीर केल्यानंतर त्यावर देशभरातून टीका होत आहे. १९५५ साली मंजूर झालेल्या या कायद्यात…

Tejas pilot ejects before crash
लढाऊ विमान तेजसचा अपघात होण्यापूर्वीच इजेक्शन सीटमुळे वैमानिक कसा बचावला?

चीन आणि पाकिस्तानने बनवलेल्या जेएफ १७ या लढाऊ विमानातही या कंपनीच्या इजेक्शन सीट्स बसवण्यात आल्या आहेत. मार्टिन बेकर एअरक्राफ्ट कंपनी…

Bharat Shakti at Pokharan Pm Narendra Modi
12 Photos
भारताची युद्धसज्जता शत्रूला धडकी भरविणार; ‘भारत शक्ती’बाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

PM Modi at Bharat Shakti : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज राजस्थानच्या पोखरण येथे तीनही सशस्त्र दलांचा युद्धसराव पार…

rahul kaswan joins congress
हरियाणापाठोपाठ राजस्थानच्या आणखी एका भाजपा खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश; कोण आहेत राहुल कासवान?

हिसारचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी रविवारी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये सामील होण्याचं ठरवल्यानंतर कासवानांच्या या निर्णयामुळे विरोधी पक्षाला एक वेगळीच…

Haryana BJP MP Brijendra Singh joins Congress
काँग्रेसने उचलला भाजपाचा ‘हा’ मोहरा; जाट मतपेटीचे समीकरण बदलणार?

भाजपा-जेजेपी युतीमुळे ते अस्वस्थ असल्याचे मानले जात आहे. हरियाणात भाजपा आणि जेजेपी यांच्यात युती झाली तर त्यात ब्रिजेंद्र सिंह नसतील,…

kota children electric burns
महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत दुर्घटना; राजस्थानमध्ये विजेचा धक्का लागून १७ मुले गंभीर जखमी

राजस्थानच्या कोटा शहरात महाशिवरात्रीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून १७ मुलं गंभीररित्या भाजली गेली.

supreme court decision on two children policy
दोनपेक्षा जास्त अपत्ये असल्यास सरकारी नोकरी नाही- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण? कोणकोणत्या राज्यात अशी धोरणे आहेत?

न्यायमूर्ती सूर्यकांत, दीपंकर दत्ता व के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने निर्णय दिला की, राजस्थान पोलीस अधिनस्थ सेवा नियम, १९८९ चे…

rajasthan
Loksabha Poll 2024 : भाजपाकडून राजस्थानमधील १५ जागांसाठी उमेदवार जाहीर; ‘या’ तीन जागांवर करावा लागू शकतो आव्हानांचा सामना!

भाजपाने कोटामधून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, नागौरमधून ज्योती मिर्धा यांना, तर बांसवाडामधून महेंद्रजीत सिंग मालवीय यांना उमेदवारी दिली आहे.

संबंधित बातम्या