scorecardresearch

RR vs DC will be played in the ninth match of IPL 2024
IPL 2024 : आज ऋषभ पंतच्या दिल्लीसमोर संजू सॅमसनच्या राजस्थानचे आव्हान; जयपूरमध्ये कोण मारणार बाजी?

RR vs DC, IPL 2024 : आयपीएल २०२४ मधील नववा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांत खेळला जाणार आहे.…

ipl 2024 rajasthan royals vs delhi capitals
IPL 2024 : पंतच्या नेतृत्वाचा कस! दिल्ली कॅपिटल्ससमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान; फलंदाजांकडून अपेक्षा

दिल्ली कॅपिटल्सचा सामना गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात राजस्थान रॉयल्सशी होणार असून या वेळी संघाचा प्रयत्न पहिला विजय मिळवण्याचा…

IPL 2024 Rajasthan Royals vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024 RR vs LSG: आधी तिखट बाऊन्सरने हेल्मेट तोडल, मग दुसर्‍याच चेंडूवर उडवला त्रिफळा; बोल्टची भेदक गोलंदाजी

IPL 2024 RR vs LSG: राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने IPL 2024 मध्ये दमदार सुरुवात केली आहे. डावाच्या पहिल्याच…

IPL 2024, RR vs LSG Match Updates in marathi
IPL 2024 RR vs LSG : राजस्थानच्या विजयात बोल्ट, सॅमसन चमकले

RR vs LSG Match Updates : राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा २० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २०…

IPL 2024 RR vs LSG Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
RR vs LSG Match Preview: संजू सॅमसन वि केएल राहुल, कोण असणार लखनऊचा विकेटकीपर; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

IPL 2024 RR vs LSG Playing 11, Pitch Report: आयपीएलच्या १७व्या सीझनमधील तिसरा सामना संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स आणि…

IPL 2024 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals match sport news
तंदुरुस्त राहुलवरच लखनऊची भिस्त; ‘आयपीएल’मध्ये आज सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी सामना

तंदुरुस्ती प्राप्त करून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलवरच लखनऊ सुपर जायंट्स संघाची भिस्त असून आज, रविवारी दुपारच्या सत्रात होणाऱ्या ‘आयपीएल’…

IPL 2024 Ranji Trophy Star Tanush Kotian Replaces Adam Zampa in Rajasthan Royals
IPL 2024: रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूचं नशीब उघडलं, ‘या’ संघातील स्टार स्पिनरची जागा घेणार

IPL 2024 Tanush Kotian in Rajasthan Royals: रणजी ट्रॉफीतील मुंबई संघाचा स्टार खेळाडू आणि मालिकावीर ठरलेला अष्टपैलू खेळाडूला राजस्थान रॉयल्स…

Dhruv Jurel Gets Salute Welcome While Joining the Rajasthan Royals Camp
IPL 2024: ‘सॅल्युट’ करत ध्रुव जुरेलचे राजस्थान रॉयल्सकडून अनोखं स्वागत, व्हिडिओ होतोय व्हायरल

Dhruv Jurel Salute Welcome Video: ध्रुव जुरेल राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. संघात सामील होत असताना त्याचे जोरदार स्वागत…

Robin Uthappa Praises Yashasvi Jaiswal
‘विराट-रोहित नव्हे तर ‘हा’ खेळाडू क्रिकेट जगतो आणि श्वास…’, रॉबिन उथप्पाने सांगितले नाव

IPL 2024 Updates : भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज रॉबिन उथप्पाने आयपीएल २०२४ पूर्वी त्याने राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालचे कौतुक केले…

IPL franchise ownership growing
Ind vs SA: आयपीएल फ्रँचाइजींचा वाढता पसारा टेस्ट क्रिकेटच्या मुळावर?

दक्षिण आफ्रिकेने ट्वेन्टी२० लीगला प्राधान्य देत न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दुय्यम संघ जाहीर केला आणि वादाला तोंड फुटलं आहे.

Who is Shubham Dubey in IPL 2024
IPL Auction 2024 : पान टपरी चालविणाऱ्याचा मुलगा ठरला कोट्यधीश; जाणून घ्या कोण आहे शुभम दुबे?

Who is Shubham Dubey : शुभमकडे ग्लव्स घेण्यासाठीही पैसे नव्हते. पण अशा वेळी त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती देवदूताच्या रुपात आली.…

संबंधित बातम्या