scorecardresearch

राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 10 Jul 1951
वय 74 Years
जन्म ठिकाण भभौरा, उत्तर प्रदेश
राजनाथ सिंह यांचे चरित्र

राजनाथ सिंह हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहे. तसेच ते देशाचे संरक्षणमंत्री देखील आहेत. राजनाथ सिंह यांचा जन्म १० जुलै १९५१ रोजी उत्तर प्रदेशातील भभौरा येथे झाला. त्यांनी भौतिकशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. राजनाथ सिंह यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षदेखील राहिलेले आहेत.

Read More
राजनाथ सिंह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राम बदन सिंह
आई
सावित्री सिंह
शिक्षण
एम.एस.सी. फिजिक्स
व्यवसाय
राजकीय नेते

राजनाथ सिंह न्यूज

 देशाच्या सार्वभौमत्वासाठी सामूहिक सुरक्षा आवश्यक - संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
 (Photo Credit - AP)
देशाच्या सार्वभौमत्वासाठी सामूहिक सुरक्षा आवश्यक – आसिआन शिखर परिषदेत संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन

हिंद-प्रशांत क्षेत्र खुले, समावेशक आणि कोणत्याही दबावापासून मुक्त असावे, असे प्रतिपादन भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी केले.

भारताचा मोठा निर्णय, अमेरिकेबरोबर ऐतिहासिक करार; १० वर्षांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी, (फोटो-राजनाथ सिंह सोशल मीडिया)
India US Defence Deal: भारताचा मोठा निर्णय, अमेरिकेबरोबर ऐतिहासिक करार; १० वर्षांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी

भारत आणि अमेरिकेमध्ये १० वर्षांच्या संरक्षण करार झाला असून भारताचे संक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी १० वर्षांच्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरचा राष्ट्रीय सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या तयारीसाठी केस स्टडी म्हणून वापर करता येईल. (Photo: Rauters And Rajnath Singh/X)
ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत राजनाथ सिंह यांचं लक्षवेधी विधान; म्हणाले, “आपल्या सीमेवर काहीही घडू शकते”

Operation Sindoor: राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरने भारताच्या स्वदेशी विकसित संरक्षण प्रणालींचा प्रभाव दाखवून दिला आहे.

सुरक्षेच्या आव्हानांमध्ये बदल; वैचारिक युद्ध वाढत असल्याचा संरक्षणमंत्र्यांचा इशारा ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
सुरक्षेच्या आव्हानांमध्ये बदल; वैचारिक युद्ध वाढत असल्याचा संरक्षणमंत्र्यांचा इशारा

देशापुढील सुरक्षेच्या आव्हानांमध्ये बदल होत आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केले.

नवीन धावपट्टी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी कार्यान्वित करावी आणि नागरी विमान सेवेसाठी परवानगी देऊन ती सुरू करावी, अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे
कुंभमेळ्यात कमाल गर्दीच्या वेळी नाशिक विमानतळावर… छगन भुजबळांचे राजनाथ सिंह यांना साकडे

नाशिक येथे विद्यमान धावपट्टीला समांतर धावपट्टी बांधण्यासाठी ३४३.२ कोटींची निविदा मागवली गेली आहे. दुहेरी वापर क्षमता,लष्करी पायाभूत सुविधा आणि विविध हवाई वाहतूक हाताळण्याची क्षमता असल्याने नाशिक विमानतळ देशासाठी एक महत्त्वाची संपत्ती आहे.

पाकिस्तानचा प्रत्येक भूभाग आता ‘ब्रह्मोस’च्या टप्प्यात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
पाकिस्तानचा प्रत्येक भूभाग आता ‘ब्रह्मोस’च्या टप्प्यात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

पाकिस्तानच्या भूभागाचा प्रत्येक इंच आता ‘ब्राह्मोस’च्या कक्षेत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक ‘झलक’ होती, असा इशारा देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी पाकिस्तानला सुनावले.

भारताच्या संरक्षण मंत्र्यांचा पाकला मोठा इशारा; म्हणाले, "पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग ब्रह्मोसच्या...", (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Rajnath Singh : भारताच्या संरक्षण मंत्र्यांचा पाकला मोठा इशारा; म्हणाले, “पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग ब्रह्मोसच्या…”

‘ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर होता, पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत आहे’, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाचे उड्डाण ( छायाचित्र लोकसत्ता टीम )
Tejas MK-1 Nashik :राजनाथ सिंह यांच्याकडून कौतुक… तेजस एमके-१ ए’चे सारथ्य करणारे के. वेणूगोपाल यांना विमानाबद्दल काय वाटते ?

Tejas MK-1 Fighter Jet Launch Nashik : एमके-१ ए या लढाऊ विमानाचे वेणूगोपाल हे एचएएलचे मुख्य चाचणी वैमानिक आहेत. तेजस मोठ्या संख्येने समाविष्ट होणार असल्याने तेजस एमके-१ ए विमानांचे मिग – २१ पेक्षा अधिक योगदान राहील, असा विश्वास व्यक्त केला.

Tejas MK-1A : सविस्तर : ‘तेजस’ची आणखी एक इव्हेंट भरारी… पण हवाई दलात दाखल कधी? (छायाचित्र : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Tejas MK-1A : सविस्तर : ‘तेजस’ची आणखी एक इव्हेंट भरारी… पण हवाई दलात दाखल कधी?

Tejas MK-1 Fighter Jet Launch Nashik : पूर्णपणे भारतीय बनावटीच्या तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या एका उपप्रकाराचे केवळ समारंभी उड्डाण नाशिक येथून १७ ऑक्टोबर रोजी झाले.

एचएएलच्या स्मार्ट टाउनशिपचे उदघाटन गुरुवारी सायंकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले
एचएएल नाशिक प्रकल्पातील स्मार्ट टाउनशिपचे महत्व काय ?…संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उदघाटन

हरित तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि समुदाय-केंद्रित सुविधांचा समावेश या स्मार्ट टाउनशिपमध्ये करण्यात आला आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
‘कोणत्याही क्षेत्रात आत्मनिर्भरता शक्य…’ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह असे का म्हणाले?

‘उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे सेनादलांच्या आधुनिकीकरणासह तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत,’ असे सिंह यांनी नमूद केले.

सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या (एसएसपीयू) सहाव्या पदवीदान समारंभात राजनाथ सिंह
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत संरक्षणमंत्र्यांचे भाष्य… म्हणाले, ‘त्यांचा धर्म पाहून नाही, कर्म पाहून मारले…’

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत १ कोटी ६३ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे.

संबंधित बातम्या