scorecardresearch

राजनाथ सिंह

राजनाथ सिंह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 10 Jul 1951
वय 72 Years
जन्म ठिकाण भभौरा, उत्तर प्रदेश
राजनाथ सिंह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राम बदन सिंह
आई
सावित्री सिंह
शिक्षण
एम.एस.सी. फिजिक्स
व्यवसाय
राजकीय नेते

राजनाथ सिंह न्यूज

राजनाथ सिंह यांचा टोला (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला

“काही नेते मतदारांना संतुष्ट करण्यासाठी नवरात्रीच्या दरम्यान मांसाहारी पदार्थांचे व्हिज्युअल पोस्ट करत आहेत”, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या विधानावर पाकिस्तानचा जळफळाट
‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानचा जळफळाट

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानाचा पाकिस्तानने निषेध केला आहे.

राजनाथ सिंह यांचं वक्तव्य चर्चेत आहे. (PC : Rajnath Singh/FB)
“दहशतवादी पाकिस्तानात पळाले तर त्यांना घरात घुसून ठार करू”; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचं वक्तव्य

कोणीही आमच्या देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना जशास तसं प्रत्युत्तर देऊ, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

देशात ठिकठिकाणी अग्नीवीर योजनेला विरोध होत आहे. (PC : Rajnath Singh FB)
अग्नीवीर योजनेबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? राजनाथ सिंहांकडून बदलाचे संकेत; नेमकं काय म्हणाले?

राजनाथ सिंह म्हणाले, ही योजना बनवत असताना आपल्या सरकारने अग्नीवीरांचं भविष्य सुरक्षित असल्याची खात्री केली आहे.

भारतावर कोणी वाईट नजर टाकल्यास लष्कर चोख प्रत्युत्तर देण्यास तयार; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
भारतावर कोणी वाईट नजर टाकल्यास लष्कर चोख प्रत्युत्तर देण्यास तयार; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, भारतावर कोणी वाईट नजर टाकल्यास, भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुसज्ज, सक्षम आणि तयार आहेत.

मोदी सरकारने सुरू केलेली ADITI योजना काय (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
मोदी सरकारने सुरू केलेली ADITI योजना काय? संरक्षण तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवणार

संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी अदिती योजना तयार करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री म्हणाले की, स्वातंत्र्याच्या काळापासून भारतीय नौदलाने स्वावलंबनाला प्राधान्य दिले आहे.

२०२४ च नाही २०२९ मध्येही पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होतील. बड्या मंत्र्याचं भाकीत 
(संग्रहित छायाचित्र)
“२०२९ मध्येही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील, कारण..”; केंद्रातल्या बड्या मंत्र्याचं भाकित

मी जे भाकित वर्तवतो ते कधीही खोटं होत नाही त्याच अनुभवावर मी हे सांगतो आहे की २०२९ मध्येही मोदीच देशाचे पंतप्रधान होतील असंही या मंत्र्याने म्हटल आहे.

(संग्रहित छायाचित्र)
उलटा चष्मा: ही घराणेशाही नाहीच!

विश्वगुरूंनी केलेली घराणेशाहीची व्याख्या ऐकून अथवा वाचून काहींच्या मनात प्रश्नांची भुते नाचायला लागली असतील तर त्याला आमचा नाईलाज आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
 (PTI/File)
नैसर्गिक संकटांमागे शत्रूंचा हात? अभ्यासाची गरज असल्याचे राजनाथ सिंह यांचे मत

राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नैसर्गिक संकटे वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून प्रशंसा (फोटो सौजन्य: इंडियन एक्सप्रेस )
‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून प्रशंसा

भारताने शुक्रवारी ओदिशाच्या चांदीपूर सागरकिनारी भागात असलेल्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) वरून नव्या अद्ययावत ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्राची (आकाश न्यू जनरेशन) यशस्वी चाचणी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या ब्रिटन दौऱ्याची सांगता; ऋषी सुनक यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या ब्रिटन दौऱ्याची सांगता; ऋषी सुनक यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची औपचारिक भेट घेतल्यानंतर त्यांच्या दौऱ्याचा समारोप केला.

संबंधित बातम्या