scorecardresearch

Devendra Fadnavis on Pankaja Munde Rajya Sabha Candidate BJP
पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

राज्यसभेच्या सहा जागांसाठी कोण-कोम उमेदवार असणार? सहावी जागा कोण जिंकणार? हे प्रश्न अनुत्तरित असतानाच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची…

Narendra Modi - Mallikarjun Kharge
“हल्ली लोकसभेत मनोरंजन होत नाही”, मोदींचा रोख कोणाकडे? खरगेंचे आभार मानत म्हणाले, “तुमचे कमांडो…”

भाजपा सरकारच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Modi Rajaya Sabha Speech
“काँग्रेसची विचारधारा ‘आऊटडेटेड’, इतक्या मोठ्या पक्षाचं अधःपतन..”; राज्यसभेत मोदींची टोलेबाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर बोचरी टीका, राज्यसभेतलं भाषण चर्चेत

Pm Modi Against Congress
“काँग्रेसवर ब्रिटिशांचा प्रभाव म्हणूनच देशाला स्वातंत्र्य मिळूनही गुलामगिरी…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतला भाषणात काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला आहे.

Suspension of Suspended mps
हिवाळी अधिवेशनातील निलंबित खासदारांचं निलंबन होणार रद्द, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय

सरकारने मंगळवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांना १४ खासदारांचं निलंबन मागे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ११ राज्यसभा आणि…

BJP Rajya Sabha
राज्यसभेत भाजप तीन, काँग्रेस, शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळण्याचा मार्ग मोकळा, उद्ध ठाकरे आणि शरद पवार गटाचे नुकसान

शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार निवृत्त होत असले तरी पक्षातील फुटीमुळे या दोन्ही पक्षांना जागा मिळणार…

bombay hc orders election commission to immediately hold bypoll for pune lok sabha seat
देशात निवडणुकांचं बिगूल वाजलं, महाराष्ट्रासह १५ राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला होणार मतदान

राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

JAGDEEP DHANKHAR AND RAGHAV CHADHA
राघव चढ्ढा यांना राज्यसभेचे अंतरिम पक्षनेते करण्यास धनखड यांचा नकार; केजरीवाल यांची मागणी फेटाळली!

आपचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांनी राघव चढ्ढा यांची अंतरिम पक्षनेते म्हणून नियुक्ती करावी, अशी विनंती केली होती.

uddhav thackeray modi
“दहा वर्षांत मोदींनी संसदेत अन् बाहेर विरोधकांच्या नकलाच केल्या, म्हणून…”, धनखड प्रकरणावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल

“सध्या देशात काही लोक हिटलरची नक्कल करतात, हिटलरप्रमाणे त्यांचे जगणे, वागणे, राज्य करणे सुरू आहे,” अशी टीकाही ठाकरे गटानं पंतप्रधान…

MP Suspension History
संसदेत पहिल्यांदा खासदारांचं निलंबन कधी झालं? निलंबित होणारे पहिले खासदार कोण? प्रीमियम स्टोरी

संसदेच्या २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातून १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. खासदाराचे निलंबन आता नित्याचे झाले असले तरी याची सुरुवात…

Mallikarjun Kharge on cast
“मी दलित आहे म्हणून…”, उपराष्ट्रपतींनी स्वतःच्या जातीचा उल्लेख केल्यामुळे खरगेंनी व्यक्त केली नाराजी

उपराष्ट्रती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी स्वतःच्या जातीचा उल्लेख केल्यानंतर राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली.…

संबंधित बातम्या