scorecardresearch

राणी मुखर्जी

राणी मुखर्जी ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे. बॉलीवूडच्या सुपरहिट चित्रपट ‘कुछ कुछ होता’मध्ये टीनाची भूमिका साकारण्यासाठी तिला सर्वात जास्त लक्षात ठेवले जाते. तिने १९९७ च्या ‘राजा की आयेगी बारात’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं, पण तिचा हा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला. १९९८ च्या आमिर खानच्या ‘गुलाम’ चित्रपटात राणीची दखल घेतली गेली. यातलं या दोघांवर चित्रित झालेलं ‘आती क्या खंडाला’ हे गाणं चांगलंच गाजलं. राणीचे वडील, राम मुखर्जी हे चित्रपट दिग्दर्शक आणि फिल्मालय स्टुडिओच्या संस्थापकांपैकी एक होते शिवाय तिची आई कृष्णा मुखर्जी यासुद्धा पार्श्वगायिका आहेत. राणीचा मोठा भाऊ राजा मुखर्जी हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. राणीची मावशी, देबश्री रॉय, बंगाली चित्रपट अभिनेत्री आहे आणि तिची चुलत बहीण काजोल, अभिनेता अजय देवगणची पत्नी आणि एक उत्तम अभिनेत्री आहे. राणी मुखर्जी या क्षेत्रात यायला फारशी उत्सुक नव्हती. ‘युवा’ आणि ‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चनबरोबर राणीचं नाव जोडलं गेलं.. अभिषेकने पुढे जाऊन ऐश्वर्या रायशी लग्न केल्यावर हे प्रेमप्रकरण संपुष्टात आले. २१ एप्रिल २०१४ रोजी राणीने इटलीमध्ये आदित्य चोप्राशी लग्न केले. या जोडप्याला आदिरा नावाची मुलगी आहे.Read More
Rani Mukerji opens up about traumatic miscarriage
सात वर्षांच्या प्रयत्नानंतर गरोदर होती राणी मुखर्जी, पण झाला गर्भपात; खंत व्यक्त करत म्हणाली, “मी माझ्या मुलीला…”

“मी ४६ वर्षांची आहे, या वयात…”, राणी मुखर्जी काय म्हणाली? जाणून घ्या

Zee cine awards 2024 Kiara Advani and Rani Mukerji won best actress shared photos
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली कियारा अडवाणी; ‘या’ व्यक्तीबरोबर खास फोटो शेअर करत म्हणाली, “मला माझ्या…”

अभिनेत्री कियारा अडवाणीला ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातील कथा या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

rani Mukerji recalls when all of aditya Chopra films flopped
“‘पठाण’मुळे आर्थिक संकट दूर झालं”, राणी मुखर्जीच्या पतीचे सगळे चित्रपट झालेले फ्लॉप, अनुभव सांगत म्हणाली…

शाहरुख खानच्या चित्रपटामुळे राणी मुखर्जीच्या पतीला आले सुगीचे दिवस, अभिनेत्री अनुभव सांगत म्हणाली…

rani-mukerji
“माझ्या नवऱ्याकडे…”, कोविडमध्ये आदित्य चोप्राने घेतलेल्या ‘या’ निर्णयाचं राणी मुखर्जीने केलं कौतुक

राणीने नुकतंच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली त्यावेळी राणीने आदित्य चोप्राच्या स्वभावाबद्दल आणि कोविडकाळात त्याने दाखवलेल्या संयमाबद्दल भाष्य केलं आहे

sara tendulkar has a fan moment with rani mukerji
ना आलिया, ना दीपिका…; सारा तेंडुलकरला आवडते ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री, सचिनच्या लेकीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

सचिनच्या लेकीची आवडती बॉलीवूड अभिनेत्री आहे तरी कोण? शेअर केला अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील खास फोटो

rani mukerji daughter adira
Video : पहिल्यांदाच दिसली राणी मुखर्जीच्या लेकीची झलक, आदिराने अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये आईसह घेतली रजनीकांत यांची भेट

Video : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये दिसली राणी मुखर्जीच्या लेकीची झलक, आदिराने आईसह घेतली रजनीकांत यांची भेट

top 10 richest actresses of bollywood
18 Photos
Photo : ऐश्वर्या ते दीपिका, बॉलीवूडच्या ‘या’१० अभिनेत्री कोट्यवधीच्या मालकीण; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क!

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कमाईच्या बाबतीत अभिनेत्यांनाही मागे टाकतात. कोण आहेत त्या अभिनेत्री? जाणून घ्या…

karan-johar
“त्यांच्या लग्नात फक्त १८ लोक…” आदित्य चोप्रा व राणी मुखर्जीच्या सीक्रेट लग्नाबद्दल करण जोहरचा खुलासा

या नव्या एपिसोडमध्ये राणी मुखर्जी व काजोल या दोघींनी हजेरी लावली. ‘कुछ कुछ होता है’नंतर प्रथमच या दोघींना एकत्र पाहून…

rani mukerji reveals yash chopra locked her parents
राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना यश चोप्रांनी खोलीत केलेलं बंद, अभिनेत्रीसमोर ठेवली होती फक्त एकच अट

राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना यश चोप्रांनी का केलं होतं खोलीत बंद? अभिनेत्रीने सांगितलं कारण…

rani-mukerji-kabhi-alvida-na-kehna
“यामुळे बरेच घटस्फोट झाले…” ‘कभी अलविदा ना केहना’बद्दल राणी मुखर्जीचं मोठं विधान; म्हणाली, “स्त्रियांच्या इच्छा…”

शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किरण खेर, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अशी तगडी स्टारकास्ट असूनसुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला

Kuch Kuch Hota Hai Completed 25 Years Marathi News
Kuch Kuch Hota Hai 25 Years : ‘कुछ कुछ होता है’ झाला २५ वर्षांचा! वाचा माहित नसलेले ‘हे’ खास किस्से

25 Years of Kuch Kuch Hota Hai:करण जोहरचा हा पहिलाच सिनेमा होता, जो तुफान यशस्वी ठरला, आज त्याच सिनेमाला २५…

rani-mukerji-kuchkuchhotahai
“मी वयाच्या १७ व्या वर्षी आईची भूमिका केली” राणी मुखर्जीच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी उडवली अभिनेत्रीची खिल्ली

एका मुलाखतीदरम्यान राणी मुखर्जीने सांगितलं की त्यावेळी ती फक्त १७ वर्षांची होती. इतक्या लहान वयात आईची भूमिका साकारणे तिच्यासाठी खूप…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×