scorecardresearch

रणवीर सिंह

अभिनेता रणवीर सिंह हे नाव कायमच प्रसिद्धीझोतात असते. बॉलिवूड अभिनेता असलेला रणवीर हा त्याच्या चित्रपटांसह चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असतो. ‘बँड बाजा बरात’सारख्या चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या रणवीर सिंहने सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लादीन खिलजी किंवा बाजीराव किंवा मग क्रिकेटपटू कपिल देव.., यासारख्या प्रत्येक भूमिकेतून त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. रणवीरचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबई येथील सिंधी कुटुंबात झाला. रणवीर सिंहचे संपूर्ण नाव रणवीर जगजितसिंग भावनानी असे आहे. मात्र नाव फार लांबलचक असल्याने त्याने सिंह हे आडनाव लावले.Read More
Ranveer Singh files complaint
‘तो’ डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रणवीर सिंगची पोलिसांत धाव, दाखल केली तक्रार

रणवीर सिंगच्या प्रवक्त्याने तक्रार दाखल करण्यात आल्याची पुष्टी केली आहे.

Jawan director atlee failed ranveer singh with his super dancing skills
Video: रणवीर सिंहपेक्षा जबरदस्त डान्स करतो ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली, पाहा व्हिडीओ

‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटलीचा ‘हा’ जबरदस्त डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

Ranveer Singh Angry Criticizes Narendra Modi Calls PM
“नरेंद्र मोदी सर्व नकारात्मक गोष्टी साजऱ्या करतात, त्यांनी..”, रणवीर सिंहची मोदींवर सडकून टीका? Video ची गोष्ट वेगळीच

Ranveer Singh Angry Reaction: रणवीर सिंह या पोस्टच्या शेवटी लोकांना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन सुद्धा करताना दिसत आहे. पण याही…

Mom to be Deepika padukone shared embroidery work in social media during pregnancy
लवकरच आई होणाऱ्या दीपिका पदुकोणने सुरू केलं भरतकाम; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

लवकरच आई होणारी दीपिका तिच्या आयुष्यातील एका सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे.

Ranveer singh visited kashi first time shared expeirnce about family and baby
लवकरच बाबा होणाऱ्या रणवीर सिंहने सांगितला काशीमध्ये दर्शन घेतल्याचा अनुभव, म्हणाला, “माझ्या कुटुंबाची आता…”

रणवीरने काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले.

Ranveer Singh-Kriti Sanon visited Kashi Vishwanath
Ranveer Singh-Kriti Sanon: रणवीर सिंह-क्रिती सेनॉन काशी विश्वनाथच्या दर्शनाला, मोदींचंही केलं कौतुक!

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि क्रिती सेनॉन यांनी काल (१४ एप्रिल) वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी…

don-3-shooting-postponed
रणवीर सिंगच्या ‘डॉन ३’चं चित्रीकरण लांबणीवर पडणार; नेमकं कारण जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग ब दीपिका पदूकोण यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार असल्याची गोड…

suchitra bandekar reveals her experience to working with rohit shetty
“अजय देवगण शांत, तर रणवीर सिंह प्रचंड…”, सुचित्रा बांदेकरांनी सांगितला बॉलीवूडचा अनुभव; रोहित शेट्टीबद्दल म्हणाल्या…

सुचित्रा बांदेकरांनी सांगितला ‘सिंघम’ व ‘सिम्बा’ चित्रपटात काम करण्याचा अनुभव; म्हणाल्या…

ranveer-singh-shaktimaan
रणवीर सिंगच्या ‘शक्तिमान’ ही भूमिका साकारण्याबद्दल मुकेश खन्ना राग व्यक्त करत म्हणाले, “तू कृपा करून…”

आपल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये मुकेश खन्ना यांनी रणवीरला त्याच्या नग्न फोटोशूटवरुन टोमणा मारत दुसऱ्या देशात काम शोधण्याचा सल्लाही दिला

orrys signature pose, Ranveer Singh opened up about why orry give pose with his hands on the celebrities chest
“त्यानं हात ठेवून फोटो काढला नाही, तर…”, ओरीच्या सिग्नेचर पोजबद्दल रणवीर सिंहचे वक्तव्य, म्हणाला…

रणवीर सिंहनं ओरीच्या सिग्नेचर पोजमागचं कारण स्पष्ट केलंय.

संबंधित बातम्या