रायगड: पत्नीनेच पतीविरोधात दिली बलात्काराची तक्रार, माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पत्नीनेच आपल्या पती विरोधात बलात्कार केल्याची तक्रार दिल्याची बाब रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 17:00 IST
पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाचा पुतणीवर अत्याचार, आरोपीला अटक खिडुकपाडा गावात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर येथील ग्रामस्थ हादरले आहेत. By लोकसत्ता टीमApril 25, 2024 15:13 IST
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच…… तरुणीच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी भावी पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. लवकरच फिरोजला अटक करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 18:53 IST
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या सोमनाथ गायकवाड याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. By लोकसत्ता टीमApril 23, 2024 13:22 IST
तिसाव्या आठवडयात गर्भपातास परवानगी; अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या या अल्पवयीन मुलीची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. By पीटीआयApril 23, 2024 01:37 IST
अल्पवयीन बलात्कारपीडितेची गर्भपातासाठी याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे तातडीने, वैद्यकीय तपासणीचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला अल्पवयीन मुलगी आणि तिच्या याचिकाकर्ती आईच्या रुग्णालयापर्यंत प्रवासाची सोय करण्यास सांगितले आहे. By वृत्तसंस्थाApril 20, 2024 02:51 IST
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा महामुनीने तिच्यावर शिवाजीनगर भागातील घरी वेळोवेळी बलात्कार केला. तरुणी गर्भवती झाली. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 11:42 IST
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न महाविद्यालयीन तरुणीची मोबाइलवर चित्रफीत काढून तरुणाने सतत धमकावून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने विषारी… By लोकसत्ता टीमApril 13, 2024 15:55 IST
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न पोलिसांना मुलीने जेव्हा हा सगळा प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांनी तिच्या आईला आणि आईच्या प्रियकराला अटक केली आहे. By क्राइम न्यूज डेस्कApril 12, 2024 08:43 IST
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार उपराजधानातील पोलिसांचा वचक संपल्यामुळे महिला व तरुणींची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 01:31 IST
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता वाडीतील बियर बार मालकाने बलात्कार केल्याच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर न्यायालयात गोंधळ घालणारी उच्चशिक्षित युवती अचानक घरातून बेपत्ता झाली. युवतीच्या आईच्या… By लोकसत्ता टीमApril 11, 2024 22:09 IST
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न पायी जाणाऱ्या एका महिलेचे भरदुपारी दोन युवकांनी तोंड दाबून उचलून झुडूपात नेऊन गँगरेप करण्याचा प्रयत्न केला. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा करीत… By लोकसत्ता टीमApril 10, 2024 22:02 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
६,६,६,६…पाटीदारने मयंकच्या षटकात धावांचा पाऊस पाडत रचला इतिहास, आरसीबीसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू