scorecardresearch

20 year old girl rape, rape in school van, school van driver
धक्कादायक! तरुणीचे अपहरण करून स्कूल व्हॅनमध्ये बलात्कार, आरोपीला अटक

रोज भावंडाना घेण्यासाठी घरी येत असलेल्या संदीपची त्या तरूणीवर वाईट नजर होती. ती तरुणी कामाच्या शोधात असल्याची माहिती संदीपला होती.

Doctor arrested
वसई : तरुणींना प्रेमजाळात ओढून बलात्कार करणारा डॉक्टर गजाआड, आतापर्यंत ३ गुन्हे दाखल

इन्स्टाग्रामवर तरुणींशी ओळख करून नंतर त्यांची लैंगिक आणि आर्थिक शोषण करणारा डॉक्टर अखेर गजाआड झाला आहे. योगेश भानुशाली असे या…

Two persons arrested
वर्धा : विद्यार्थिनीवर बलात्कार, फरार आरोपींना पुण्यातून अटक

आर्वी तालुक्यात घडलेल्या बलात्कार प्रकरणी आरोपी शुभम प्रकाश पाणबुडे व अशपाक अकबर शहा या दोघांना पुणे जिल्ह्यातील कारेगाव परिसरातून अटक…

nagpur rape, 3 year old girl raped, 13 year old boy rapes 3 year old girl, 3 year old girl raped by 13 year old girl in nagpur
नागपूर : घरमालक तरुणाचा १४ वर्षीय भाडेकरू मुलीवर बलात्कार, तक्रार दाखल होताच…

घरात भाड्याने राहणाऱ्या दाम्पत्याच्या १४ वर्षीय मुलीचे तोंड दाबून घरमालक युवकाने बलात्कार केला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल…

High court denies bail to accused who raped 80year old woman
८० वर्षांच्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामिनास नकार; खटला जलदगतीने चालवून निकाली काढण्याचे आदेश

एका ८० वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

minor girl gang rape in bhiwandi
अल्पवयीन मुलीवर सात जणांकडून सामुहिक अत्याचार

२ ऑक्टोबरला तिच्या एका मित्राने तिला येथील एका पडीक घरात बोलावले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला

Action against Mrigank Mishra director of Mahadev App
अखेर ‘त्या’ बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक; बेलतरोडी पोलिसांनी घेतले ताब्यात

आरोपीच्या शोध घेण्यात अपयश येताच आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ५ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा पोलिसांनी केली.

umarkhed 11 year old girl rape, rape accused arrested, yavatmal rape accused arrested
बालिकेवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, उमरखेडमध्ये रास्ता रोको

आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण रा. रुपाळा (नागापूर) याच्यावर खुनाचे १० गुन्हे व इतर १२ असे २२ च्या वर…

Nagpur Police, 5 Lakh Reward, Hingna Rape Case, Hingna Rape Accused, Engineering Student Rape
बलात्कारी गुराख्याची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस; ७ दिवसांनंतरही आरोपी फरार

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर जामठ्याजवळ कुऱ्हाडीचा धाक दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्याला आठवडाभराचा कालावधी उलटला तरीही पोलिसांना अद्याप आरोपी गवसला नाही.

संबंधित बातम्या