scorecardresearch

umarkhed 11 year old girl rape, rape accused arrested, yavatmal rape accused arrested
बालिकेवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, उमरखेडमध्ये रास्ता रोको

आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण रा. रुपाळा (नागापूर) याच्यावर खुनाचे १० गुन्हे व इतर १२ असे २२ च्या वर…

Nagpur Police, 5 Lakh Reward, Hingna Rape Case, Hingna Rape Accused, Engineering Student Rape
बलात्कारी गुराख्याची माहिती देणाऱ्याला ५ लाखांचे बक्षीस; ७ दिवसांनंतरही आरोपी फरार

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर जामठ्याजवळ कुऱ्हाडीचा धाक दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्याला आठवडाभराचा कालावधी उलटला तरीही पोलिसांना अद्याप आरोपी गवसला नाही.

gang rape
१७ वर्षीय मुलीचं गावातून अपहरण; परराज्यात नेत दोन महिने वारंवार बलात्कार, नराधमाला अखेर अटक

एका १७ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर दोन महिने वारंवार बलात्कार करण्यात आला आहे.

pune sexual assault, minor girl sexually assaulted in pune, minor girl raped by showing her obscene tape
अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार करणारा गजाआड

अल्पवयीन मुलीला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केले. दुगडच्या अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी घाबरली.

Two accused who raped minor girl
चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्यांना कारागृहातून घेतले ताब्यात; दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

घरकामासाठी विकत घेतलेल्या १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांगाला सिगरेटचे चटके देऊन बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींना कारागृहातून ताब्यात घेतले.

pune young girl raped, young girl cheated for 26 lakhs, matrimonial site
तरुणीवर बलात्कार, २६ लाखांची फसवणूक; विवाहनोंदणी संकेतस्थळावरून ओळख

चव्हाणने हप्ते न भरल्याने तिने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा समाजमाध्यमात छायाचित्रे, तसेच ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली.

solapur rape victim girl, rape victim girl attacks on police constable
बलात्कार खटल्यात आरोपीला जामीन; संशयावरून पीडितेने दिली हवालदाराची सुपारी

बलात्काराच्या खटल्यात आरोपीला पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे जामीन मिळाल्याच्या संशयावरून पीडित बलात्कारित तरूणीने दोघांना सुपारी देऊन पोलीस हवालदाराचा खुन करण्याचा प्रयत्न…

yavatmal mentally retarded girl rape, 25 year old girl raped in yavatmal, digras police station
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर गुराख्याचा बलात्कार, कुऱ्हाड घेऊन मागे…

अभियांत्रिकी महाविद्यालयातून घराकडे जात असताना जामठ्याजवळील जंगलात एका गुराख्याने कुऱ्हाडीचा धाक दाखवून विद्यार्थिनीला अडविले.

rape case, pune rape case , Former corporator raped by threats in pune
पुणे: माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार

मैत्री संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन एका माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Ujjain Accused
Ujjan Rape Case : आरोपीचं घर होणार जमिनदोस्त, उज्जैन महापालिकेचे आदेश

माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची तपासणी करायला सुरुवात केली. पोलिसांनी जवळपास ७०० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

संबंधित बातम्या