scorecardresearch

jailer arrested attempt burn priison woman constable pune
एकतर्फी प्रेमातून कारागृहातील शिपाई महिलेला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न; वरिष्ठ कारागृह आधिकरी अटकेत

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अधिकारी योगेश भास्करराव पाटील (वय ५२, रा. जेलर बंगला, जेल वसाहत, कोल्हापूर) याला अटक केली आहे.

sexual intercourse based on promise to marry will be crime of rape
लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध बलात्कारचा गुन्हा ठरणार!

या नवीन तरतुदीने कायद्याच्या चौकटीत बलात्कार न ठरणार्‍या परंतु फसवणुकीने केलेल्या शरीरसंबंधांना गुन्हा ठरविण्यात आले आहे.

rape-1 (1)
नागपूर : लग्नाआधी मधुचंद्राची रात्र साजरी केली अन्…

इंस्टाग्रामवरून ओळखी झालेल्या युवकाने १७ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरी नेऊन मधुचंद्राच्या रात्रीचा अनुभव घेण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला.

Amit Shah present new law who replace ipc
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवणे ठरणार गुन्हा; आयपीसीमध्ये काय तरतूद होती? प्रीमियम स्टोरी

लग्नाचे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवल्यानंतर वचन न पाळल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येत होता, मात्र आता त्यासाठी नव्या कायद्यात…

young woman raped
नागपूर : पाहुणी म्हणून आली अन् गर्भवती झाली

मैत्रिणीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या तरुणीवर मैत्रिणीच्या विवाहित काकाने बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली आणि तिने बाळाला जन्म दिला.

rape-minor
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इचलकरंजीत तरुणास अटक

अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इचलकरंजी येथे शुक्रवारी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rape
मणिपूरमध्ये बलात्काराचे आणखी एक प्रकरण उघड

राज्यात ज्या दिवशी वांशिक संघर्षांला सुरुवात झाली त्या दिवशी, म्हणजे ३ मे रोजी आपण आपल्या जळत्या घरातून पळून जात असताना…

20 year old youth held for raping and making minor girl pregnant in nagpur
नागपूर : मुलीची प्रकृती बिघडली…डॉक्टरने तपासले, म्हणाला, पोटात…..

पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अभिषेकला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

young computer engineer raped gunpoint pune
पुणे: पिस्तुलाच्या धाकाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार

तरुणाविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा शस्त्र बाळगणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या