scorecardresearch

girl rape in Bengal
पुणे : घरात घुसून १६ वर्षीय मुलीवर गुंडाने केला बलात्कार

पुण्यातील खडकी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून गुंडाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

shiv sena thackeray group women cell upset over rape victim in kalyan interrogated till late night at police station
कल्याण मधील पीडितेची पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत चौकशी ; शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून नाराजी

कोळसेवाडी पोलिसांनी पीडित मुलीसह तिच्या कुटुंबीयांना रात्री साडे बारा वाजता पोलीस ठाण्यात बोलावून तिची दोन तास चौकशी केली.

Rape
कल्याणमध्ये शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात १४ वर्षाच्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर याच भागातील एका तरुणाने बलात्कार केला.

rape case
मुंबई: अभिनेता पुनित सिंह राजपूतविरोधात बलात्काराचा गुन्हा, अभिनेत्रीने दाखल केली तक्रार

हिंदी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता पुनित सिंह राजपूतविरोधात एका २३ वर्षीय अभिनेत्रीने बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार केल्याची तक्रार केली आहे.

girl filed rape case
नागपूर : प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला गर्भवती करून तिच्याच मैत्रिणीशी जुळवले सूत…

आरोपीने ३० ऑक्टोबर २०२२ ते २६ जुलै २०२३ असे सलग आठ महिने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले.

minor girl gangrape in kalamana forest
नागपूर : “ऑनलाईन माध्यमातून ओळख झाली आणि…”; बारावीच्या विद्यार्थिनीवर ओढावला धक्कादायक प्रसंग

पीडित १६ वर्षीय मुलगी दुर्गा (काल्पनिक नाव) हिला वडिल नसून आईसह ती राहते. तिची इंस्टाग्रामवरून कोतवालीत राहणाऱ्या तौसीफ खान याच्याशी…

youth arrested for raping minor girl
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

पीडितेची पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले.

teacher involved in indecent behavior with female student in up
मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचे चुंबन घेत केले अश्लील कृत्य; घटनेचा धक्कादायक Video व्हायरल

नराधम शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून आता समोर आला आहे.

PM Narendra Modi on Manipur Women paraded naked viral Video
चतुरा : जर मणिपूरमधील महिलांना नग्न करत धिंड काढल्याचा व्हिडीओच समोर आला नसता तर?

मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ समोर आल्याने अगदी स्थानिक प्रशासनापासून सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रातील मोदी सरकारपर्यंत सर्वांनी दखल घेतली. पण जर…

संबंधित बातम्या