scorecardresearch

illegal abortion pune marathi news, illegal abortion of a young girl pune marathi news,
पुणे : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; धरणात फेकून देण्याची तरुणीला धमकी

समाजमाध्यमात झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. तरुणी गर्भवती झाल्यानंतर आरोपी तरुण आणि त्याच्या नातेवाईकांनी तिला धमकावून…

married girl woman sexually assault and sold for four lakhs in karnataka
सांगली: विवाहित तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन चार लाखाला विक्री

या प्रकरणी तीन महिलासह ११ जणाविरूध्द मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांना पोलीसांनी…

Varun Case Filed Under POSCO Act
Varun Kumar : हॉकीपटू वरुण कुमारवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Hockey Player Varun Kumar : पॉस्को कायद्यांतर्गत पीडितेने वरुण कुमारविरुद्ध बंगळुरू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने आरोप केला…

Crime against distributor of memory card of obscene footage of girl mumbai
तरूणीच्या अश्लील चित्रीकरणाचे मेमरीकार्ड वितरण करणाऱ्या विरोधात गुन्हा; चित्रीकरणाद्वारे धमकावून अनेकवेळा बलात्कार

बावीस वर्षीय तरूणीचे आक्षेपार्ह स्थितीत चित्रीकरण करून त्या बदल्यात तिच्यावर अनेकवेळा बलात्कार करणाऱ्या आरोपीविरोधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

thane district marathi news, 2736 crimes on woman in thane, thane woman crimes marathi news
ठाणे : महिला अत्याचार घटनांचे सत्र सुरूच, वर्षभरात महिला अत्याचारांचे २७३६ गुन्हे; लैंगिक अत्याचारांच्या ७७२ घटना

मागील वर्षभराच्या कालावधीत २ हजार ७३६ महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

Rape case against former BJP corporator Manoj Rai in Kalyan
कल्याणमधील भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक मनोज रामशकल राय यांच्या विरूद्ध एका महिलेने बलात्कार आणि लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा…

minor girl was raped pune
संतापजनक..! पुण्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला बलात्कार, आरोपींना अटक

पुण्यातील हडपसर भागातील मांजरी येथील मुळा मुठा नदी पात्रात असलेल्या झाडीमध्ये नेऊन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना…

minor girl ran away from forest half-naked young man who tried to rape was arrested
मुलीने अर्धनग्नावस्थेत जंगलातून काढला पळ… बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अटक

शौचाच्या बहाण्याने ती मुलगी थोडी लांब गेली आणि आरोपी थोडा बेसावध असल्याचे पाहून तेथून पळ काढला.

rape-2
विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणी सोलापूरमधील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Rape on Woman in mumbai
“शुद्धीवर आले तेव्हा तो माझ्यावर बलात्कार करत होता आणि..”, मुंबईतल्या २१ वर्षीय मुलीने पोस्ट करत सांगितली आपबिती

२१ वर्षांच्या मुलीने पोस्ट करुन तिच्याबरोबर काय घडलं ते सांगितलं आहे, तसंच या प्रकरणी पोलीस तक्रार केल्याचंही या मुलीने सांगितलं…

nagpur rape marathi news, rape accused marathi news, nagpur crime news, nagpur rape news
बलात्कारातील तब्बल ७१ टक्के आरोपी सुटले निर्दोष! विनयभंगातील २९ टक्केच गुन्हेगारांना शिक्षा; बनावट गुन्हे किंवा बोगस तपासाचा परिणाम

अनेक तरुणी-महिला समाजातील बदनामीच्या भीतीपोटी बलात्कार, छेडखानी, विनयभंगासह अन्य स्वरुपाचे लैंगिक अत्याचार सहन करतात. अनेकदा बळजबरी शारीरिक संबंध ठेवणारा नातेवाईक…

संबंधित बातम्या