scorecardresearch

rape on a woman
अकोला : नातेवाईकाकडे महिला पोळ्या करायला गेली आणि नराधमाने केला बळजबरी अत्याचार; न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

नातेवाईकाच्या घरी पोळ्या करण्यासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

bilkis bano supreme court
बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, २१ जानेवारीचा अल्टिमेटम देत म्हणाले…

बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना आत्मसमर्पण करण्यास मुदत वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

nagpur woman gangrape news in marathi, woman gangraped for 36 days
धक्कादायक! महिलेची गुजरातमध्ये विक्री; ३६ दिवस बलात्कार

पती मुंबईला बांधकामावर मजुरी करायला गेला. सीमा चिमुकल्या मुलीसह एकटी राहायला लागली. यादरम्यान, नंदा पौनीकर आणि मंगला ताबे नावाच्या दोन…

minor rape case
“ती वासना नव्हे…”, १३ वर्षीय मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला नागपूर खंडपीठाकडून जामीन

न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी या बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना म्हटलं, मुलीने तिच्या जबानीत सांगितलं आहे की, तिने तिच्या इच्छेने घर…

Woman accused of gang rape in case of attack on interfaith couple in Haveri district
आंतरधर्मीय दाम्पत्यावरील हल्ल्याला राजकीय वळण; सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप, भाजपची कर्नाटक सरकारवर टीका

हावेरी जिल्ह्यातील आंतरधर्मीय दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाला महिलेने सामूहिक बलात्काराचा आरोप केल्याने नवीन वळण मिळाले आहे.

supreme court on bilkis bano latest news in marathi, supreme court bilkis bano case news in marathi
हा ‘नेहमीचा’ निकाल नाही, म्हणूनच स्वागत!

आपण असाधारण काळातच जगतो आहोत; त्यामुळे न्यायपालिकेकडून असाधारण निकालच अपेक्षित आहेत… ती अपेक्षा बिल्किस बानो खटल्यातील ताजा निकाल कसकशी पूर्ण…

Ram Bahadur Bomjan
नेपाळमधील आध्यात्मिक गुरू ‘बुद्ध बॉय’ला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक

नेपाळच्या केंद्रीय तपास यंत्रणेने ३३ वर्षीय ‘राम बहादुर बोमजन’ला काठमांडू जवळील परिसरातून अटक केली

Bilkis Bano Sharad Pawar
बिल्किस बानो प्रकरणावर शरद पवारांची प्रतिक्रिया, शिंदे-फडणवीसांना सल्ला देत म्हणाले…

Bilkis Bano SC Verdict : बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या ११ गुन्हेगारांची शिक्षा गुजरात सरकारने माफ केली होती. परंतु, सर्वोच्च…

Bilkis Bano case the Supreme Court convicts to surrender cancelled Gujarat government decision remit sentences chatura
बिल्किस बानो प्रकरण: शिक्षा कायम ठेवणे योग्यच… नाहीतर काळ सोकावेल

कायदेशीर मुद्द्यांसोबतच या प्रकरणाचा सामाजिक अंगानेदेखिल विचार होणे गरजेचे आहे. मुळात आपल्याकडे गुन्हा घडणे आणि तो सिद्ध होणे हेच कर्मकठिण,…

Mumbai Police
महिला पोलिसांवर पोलिसांनीच बलात्कार केल्याच्या आरोपांचं खळबळजनक पत्र व्हायरल, कुणाची नावं? प्रकरण काय?

समाज माध्यमांवर हे पत्र व्हायरल झालं आहे, पोलीस या प्रकरणाची खोलवर चौकशी करत आहेत अशीही माहिती समोर आली आहे.

rape-case-against-boyfriend
६ वर्षांचा प्रेमसंबंध, मात्र लग्नाच्या वेळी आडवी आली जात, प्रियकराविरोधात बलात्कार आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

एका तरुणीला ती खालच्या जातीची असल्याचे कारण देत प्रियकराने लग्नास नकार दिला आहे. याप्रकरणी प्रियकराविरोधात बलात्कार आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल…

संबंधित बातम्या