scorecardresearch

… तर रिझर्व्ह बँक चलन व्यवस्थापनावरील नियंत्रण गमावेल – डी. सुब्बाराव

रिझर्व्ह बँक प्रस्तावित ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी’ अर्थात सीबीडीसी चलनाच्या योजनेवर ठाम असल्याचे  गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी स्पष्ट केले.

‘आरबीआय’चा कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव; डिजिटल चलनासही ‘बँक नोट’प्रमाणे पाहावे!

बिटकॉइनला चलन म्हणून मान्यता देण्यासाठी सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही, असंही अर्थमंत्री म्हणाल्या आहेत.

IFSC CODE
Online Transaction: ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या वेळी चुकीचा IFSC कोड टाकला तर काय होईल? जाणून घ्या

आजकाल जास्तीत जास्त ऑनलाइन व्यवहार केले जातात. यावेळी ट्रांजेक्शन करताना जर तुम्ही चुकीचा IFSC कोड टाकला असेल काय होईल हे…

lifestyle
रिझर्व्ह बँकेत आता इंटर्नशिपसाठी मोठी संधी उपलब्ध, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

इंटर्नशिपद्वारे एकूण १२५ इंटर्न निवडले जातील. ही इंटर्नशिप एप्रिल २०२२ मध्ये सुरू होईल.

Cryptocurrencies very serious concern for RBI says Shaktikanta Das
15 Photos
क्रिप्टोकरन्सीसंदर्भात RBI च्या गव्हर्नरांकडून केंद्र आणि गुंतवणूकदारांना इशारा; म्हणाले, “अर्थव्यवस्था आणि..”

आज तरुणाईमध्ये क्रेझ असलेल्या क्रिप्टोकरन्सीबद्दल त्यांनी काय इशारा दिलाय पाहुयात…

lifestyle
RBI Rule: फाटलेल्या नोटा बदलून देण्यास बँकेने नकार दिल्यास कारवाई होऊ शकते, जाणून घ्या ‘हे’ नियम

तुमच्याकडे ५ रुपयांची फाटलेली नोट असेल आणि त्यातील ५० टक्के रक्कम सुरक्षित असेल, तर तुम्हाला त्या बदल्यात ५ रुपये मिळतील.

RBI Appointment : रिझर्व्ह बँकेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, गव्हर्नरपदी शक्तीकांत दास यांची फेरनियुक्ती

केंद्रातील मोदी सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाबाबत मोठा निर्णय घेतलाय. शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांच्या फेरनियुक्तीला…

RBI
RBI Repo Rate : रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे थे!

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटसंदर्भात घोषणा केली आहे.

RBI
इंडियन ओव्हरसीज बँकेला आरबीआयचा दिलासा; पीसीए नियमातून सूट

आरबीआयने इंडियन ओव्हरसीज बँकेला ‘प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन (पीसीए)’ अर्थात तत्पर सुधारात्मक आकृतिबंधातून बाहेर करत दिलासा दिला आहे.

sharad pawar
“…हे धोरण सामान्य माणसासाठी अत्यंत घातक”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील सहकारी बँकांसंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणावर टीका केली आहे.

repo rate
Repo Rate जैसे थे; RBI ने करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात व्यक्त केली चिंता, महागाईसंदर्भातही केलं भाष्य

इंधनाच्या दरांचा भडका उडाला असला तरी महागाई नियंत्रणामध्ये येत असल्याचंही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. 

संबंधित बातम्या