scorecardresearch

loksatta readers mail
लोकमानस : भाजप संघाला उत्तरदायी आहे काय? 

मुदलात निवडणूक प्रक्रियेच्या अधीन असलेले आपण सर्वप्रथम जनतेला उत्तरदायी आहोत, याची तरी जाणीव सरकारला आहे का, याबद्दलच शंका आहे.

loksatta readers mail
लोकमानस : .. तेव्हा तरी ‘सूडाचे राजकारण’ म्हणू नये!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील संगमरवरी दशसूत्री फलकाचे अनावरण करण्यात आले होते.

loksatta readers mail
लोकमानस : हा अमेरिकेचा आर्थिक साम्राज्यवाद!

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत अमेरिकेने ब्रिटिश साम्राज्य व मित्रराष्ट्रांचे पुरेसे नुकसान होण्याची वाट पाहिली.

loksatta readers mail
लोकमानस : असल्या वक्तव्यांपेक्षा सत्य स्वीकारा!

महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदींनीच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातसाठी पळवल्याचे मान्य करणे होय.

loksatta readers mail
लोकमानस: ‘तुळशीपत्र’ गुजरातच्या पारडय़ात पडले असावे

‘वेदांत-फॉक्सकॉन’ हा २० अब्ज डॉलर्सचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातेत गेला. आता त्यावर चर्वितचर्वण करणे व्यर्थ आहे.

loksatta readers mail
लोकमानस : ‘भारत जोडो’ यात्रेचे स्वागतच करायला हवे

जनतेत जाऊन जागृती करण्याचा प्रयत्न राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस करीत असेल, तर त्याचे स्वागतच करायला हवे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×