scorecardresearch

वाचक प्रतिसाद: केवळ टीका नको, कारणमीमांसा शोधा

‘वैऱ्याची रात्र’ (१७ एप्रिल) मथितार्थ वाचला. नवीन मुख्यमंत्री वा पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असोत त्यांच्याकडून जादूई पद्धतीने सुधारणा करण्याची अपेक्षा करणे…

भारताचा नेपाळ करू नका?

नेपाळ देशात मोठा भूकंप झाला. जगातील सर्व देश हादरून गेलेत. आपणसुद्धा. कारण भूकंपाची झळ भारतात बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, नागपूर,…

वाचक प्रतिसाद

वैऱ्याची रात्र! विनायक परब यांचा मथितार्थ चिंतनीय आहे. (१७ एप्रिल २०१५) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेंव्हा संपूर्ण महाराष्ट्राला खूप आनंद…

माँ ही नव्हे माही..

डॉ. अरुणा ढेरे यांच्या ‘संतसंग’ या सदरातील ‘तेरा साहब है घर माँ ही’ (२५ एप्रिल) या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला,…

माहितीपूर्ण व प्रेरणादायी लेख

स्त्री-सक्षमीकरणासाठी सेबीने उचललेले पाऊ ल निश्चितपणे कौतुकास्पद आहे. पण त्यापूर्वीच अनेक समर्थ महिलांनी निरनिराळ्या कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषविली आहेत हे…

वाचक प्रतिसाद : कलात्मकता आणि तंत्रज्ञानाची छान सांगड

तद्दन तमाशापट, मग पाटीलकीचे अत्याचार, गरीब मुलगा- श्रीमंत मुलगी प्रेमप्रकरण आणि पुढे फार्सिकल देहबोलीतून हशा उत्पन्न करणारे मराठी चित्रपट बाळबोध…

वाचक प्रतिसाद

‘पृथ्वीचे तापणारे हवामान- सत्य किती? तथ्य किती?’ या अत्यंत महत्त्वाच्या (आणि माझ्या आवडत्या) विषयावरील कव्हरस्टोरीतील लेख वाचून आनंद झाला.

कुटुंबप्रमुखाने जाणीव ठेवावी

‘गृहिणीचे श्रममूल्य आणि मानसिकता’ हा महिलादिनाच्या निमित्ताने काढलेल्या विशेषांक आवडला. पूर्ण वेळ गृहिणी आजही समाजात नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात…

वाचक प्रतिसाद

अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा ‘लोकप्रभा’च्या १३ मार्चच्या अंकात विनायक परब, अजय वािळबे आणि जयंत गोखले या तिघांचेही लेख अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा…

‘उरले जगणे. मरणासाठी…’

हा नारायण कृष्णाजी लवाटे यांच्यावरचा दिनेश गुणे यांचा लेख प्रसिद्ध झाला आणि वाचकांकडून त्याला पाठिंबा देणाऱ्या, विरोध करणाऱ्या प्रतिक्रिया भरभरून…

संबंधित बातम्या