scorecardresearch

लहान माणसाचं मोठं काम…

कोकणातल्या तरुणाने उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुंबई-ठाण्याकडे जायचे हे ठरून गेलेले होते. आजही जवळपास तीच अवस्था आहे.

सामाजिक कार्यासाठी ‘मेळघाटावरील मोहर’ पुस्तक विक्रीतून तीन लाख ६० हजारांचा निधी

या पुस्तक विक्रीतून उभा राहिलेला तीन लाख ६० हजार रुपयांचा निधी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) कोल्हे दांपत्यास कृतज्ञतापूर्वक सुपूर्द केला जाणार…

करिअरन्यास

बारावीनंतर सेल्समनशिप विषयामध्ये कोणते करिअर करता येईल? – सुविधा तिनईकर

ठाणे, डोंबिवलीत वाचक मेळावा

‘लोकसत्ता-ठाणे’ हे ‘लोकसत्ता’चे सहवृत्तपत्र मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर गुरुवारपासून वाचकांच्या भेटीस आले आहे.

व्यर्थ आगपाखड

संजय पवार यांचे ७ डिसेंबरचे ‘तिरकी रेघ’ हे सदर वाचले. ‘कोण करेल जात-धर्ममुक्त भारत?’ या लेखात त्यांनी पंढरपूरची वारी आणि…

ऐतिहासिक वास्तूंचा खजिना दुर्लक्षित

ऐतिहासिक वास्तूंचा अमूल्य ठेवा भारताकडे आहे. पण, तो जपण्याऐवजी त्याकडे दुर्लक्षच केलं जातंय. अशा महत्त्वाच्या वास्तूंबाबत विचार केला जातोय का?

गाणी हृदयातील- मनातील

काव्यातील भावार्थ जाणून त्याला शब्दस्वरात बांधताना नावीन्यपूर्ण, मधुर ओठावर रेंगाळणारी अवीट गोडीची चाल गुंफली, की अविस्मरणीय श्रवणीय गीत जन्माला येते.…

चिमण्यांची गोष्ट!

जगाशी पहिली ओळख होते ती दाणा घेऊन भुर्रकन उडून जाणाऱ्या चिऊताईमुळे.. अशा चिऊताईशी साधलेला हा जिवाभावाचा संवाद-

सांगू कसं?

आलोक माझ्या शाळेमधला विद्यार्थी नाही. कारण त्याचं इंग्रजी माध्यम, पण येऊन जाऊन असायचा. आमच्याच सोसायटीत राहायला. पुस्तकं वाचण्याचा त्याला प्रचंड…

‘नांदायला ये!’

हे दोन शब्दांचे निमंत्रण वाचायला गोड वाटते. हे ऐकून सामान्य व्यक्ती काही कल्पना करतात. एक पती आपल्या पत्नीस म्हणतो, ‘‘प्रिये,…

वाचक प्रश्न

मी एक निवृत्त नागरिक आहे. माझे वय ६४ वष्रे आहे. निवृत्तीनंतर मिळालेले पसे मी सहकारी बँकेच्या मुदत ठेवीत आणि सूचीबद्ध…

कल, स्वभाव आणि माणूस

कल, स्वभाव आणि माणूस पाहायला गेलं तर इन मीन तीन शब्द आहेत. मनाचा कल ज्या दिशेने झुकलेला आहे तसा आपला…

संबंधित बातम्या