scorecardresearch

प्रजासत्ताक दिन परेड

दरवर्षी, प्रजासत्ताक दिन (Republic Day) संपूर्ण देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहत साजरा केला जातो. १९५० मध्ये या दिवशी भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता. 


 


भारतीय राज्यघटनेने देशाला प्रजासत्ताक आणि लोकशाही म्हणून घोषित केले. दरवर्षी, प्रजासत्ताक दिन हा भारतीय राज्यघटनेतील मूल्ये आणि नैतिक मुल्यांचे स्मरण म्हणून साजरा केला जातो आणि आपल्याला आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे आपण कायम ऋणी आहोत त्यांचे स्मरण केले पाहिजे.


 


दरवर्षी २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत राजपथावर भव्य परेड (Republic Day Parade) पार पडते. राजपथ ज्याला कर्तव्य पथ असेही म्हटले जाते जे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक दर्शवते आणि लष्करी पराक्रमाचे शक्तिप्रदर्शन करते. विविध राज्यांची संस्कृतीची झलक दाखवणारे चित्ररथांचेही संचलन पार पडते. 


 


प्रजासत्ताक दिनाचा हा उत्सव तीन दिवस चालतो आणि २८ जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीट समारंभाने त्याची समाप्ती होते. विशेष दिवस साजरा करण्यासाठी आपण तयारी करत असताना, प्रजासत्ताक दिनाच्या परेडबद्दल काही रंजक गोष्टी येथे आहेत ज्याबद्दल आपल्याला माहित असले पाहिजे.


 


दरवर्षी, प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्राच्या राज्यकर्त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. यावर्षी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत.


 


Read More
anand mahindra pays tribute to the humble indian soldiers on india 75th republic day post viral
VIDEO: भारतीय जवानांना आनंद महिंद्रांनी वाहिली विशेष श्रद्धांजली; लतादीदींच्या गाण्यासह चाहत्यांना केले ‘असे’ आवाहन

Anand Mahindra pays tribute to Indian soldiers : जे देशासाठी आपले प्राण देण्यास तयार असतात, असे म्हणत आनंद्र महिंद्रा यांनी…

Republic Day Parade 2024 Nari Shakti
कर्तव्यपथावर ‘नारीशक्ती’चे दर्शन; १०० महिला वादकांसह तिन्ही सैन्यदलांतील महिलांच्या चित्तथरारक कवायती!

75th Republic Day 2024 : विकसित भारत आणि भारत-लोकशाहीची जननी या दोन महिला केंद्रीत थीमवर आधारित पथसंचलनात १३ हजारांहून अधिक…

75th Republic Day Parade show 2024 LIVE
Republic Day Parade 2024 LIVE: ७५व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण| Republic Day 2024 LIVE

Republic Day Parade 2024 LIVE: २६ जानेवारी (26 January) हा दिवस दरवर्षी देशात प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणून साजरा केला…

republic day 2024
विश्लेषण : २६ जानेवारीला लष्करी संचलनाचे आयोजन का केले जाते? संविधान स्वीकारण्याचा आणि लष्करी संचलनाचा संबंध काय? वाचा…

भारताला लष्करी संचलनाचा मोठा इतिहास आहे. ब्रिटिश काळात असे संचलन आणि मिरवणुका सातत्याने आयोजित केल्या जात असत. भारतीयांना आणि युरोपमधील…

national republic day 2024 photos of pm narendra modi pagadi fheta turban and dress of republic day gantantra diwas
पिवळा बांधणी फेटा, पांढरा कुर्ता-पायजमा अन्…; प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींच्या खास लूकची चर्चा

PM Narendra Modi Republic Day Look : प्रजासत्ताकदिनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेटा आकर्षणाचा भाग बनत आहे.

Google Doodle forindia 75th Republic Day
Republic Day 2024 : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने भारतीयांना दिल्या शुभेच्छा, शेअर केलं खास डूडल

India Republic Day 2024 Google Doodle: सर्च इंजिन गुगलने भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीयांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने…

padma shri award 2024 padma shri parbati barua first female elephant trainer Queen Of Elephant
देशातील पहिल्या महिला माहूत पार्वती बरुआ यांना पद्मश्री पुरस्कार; पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या “हत्तींच्या राणी”ची गोष्ट

Who is the elephant lady of Assamयंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत पार्वती बरुआ यांच्या नावाचाही समावेश आहे. पार्वती बरुआ, ज्यांना ‘हत्तींची…

Elaborate security arrangements in Delhi on the occasion of Republic Day celebrations
प्रजासत्ताक दिन सोहळय़ानिमित्त दिल्लीत व्यापक सुरक्षा व्यवस्था; ७० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात

प्रजासत्ताक दिन सोहळय़ाच्या पार्श्वभूमीवर राजधानी नवी दिल्लीत व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शहरात ७० हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात…

Republic Day Nashik team
राष्ट्रीय पथसंचलनात नाशिकच्या आठ नृत्यांगनांचे कथक

प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलनात येथील नृत्यांगण कथक संस्थेच्या आठ नृत्यांगना सादरीकरण करणार आहेत.

प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

आपल्याला प्रजासत्ताक मिळालं म्हणजे नक्की काय झालं? आणि हा दिवस २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो? भारताचा नागरिक म्हणून हे…

scientist couple pune Republic Day ceremony Biological waste disposal kartavya path delhi
पुण्यातील शास्त्रज्ञ दाम्पत्याची केंद्र सरकारकडून दखल, मिळणार कर्तव्यपथावरील सोहळ्याला उपस्थित राहण्याचा मान!

जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी संशोधन करून एकस्व अधिकार (पेटंट) प्राप्त केलेल्या डॉ. रेणुका बल्लाळ आणि डॉ.भरत बल्लाळ यांच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीची…

Republic Day Parade 2024 When And Where To Watch
Republic Day Parade 2024: प्रजासत्ताकदिनी होणारी परेडची तिकिटं बुक करण्यापासून ते ऑनलाइन कुठे पाहता येईल, जाणून घ्या

Republic Day Parade 2024: प्रजासत्ताक दिनानिमित्त होणारी परेड ऑनलाइन कुठे पाहावी? परेड प्रत्यक्षात पाहण्यासाठी बुकिंग कुठे करावे? याची माहिती पाहा.

संबंधित बातम्या