खेळाडू आरक्षणाचा लाभ देण्याच्या तरतुदीमध्ये बदल खेळाडू आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य संघटनांमार्फत त्यांच्या स्तरावर तृतीय क्रमांक विभागून देत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत By लोकसत्ता टीमOctober 19, 2023 21:16 IST
खऱ्या वंचितांना रोहिणी आयोगच तारेल जातीनिहाय जनगणना होत नसल्यामुळे इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) नेमकी लोकसंख्या किती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. By लोकसत्ता टीमOctober 19, 2023 00:17 IST
काँग्रेसचं प्रेमाचं दुकान बंद पडणार; उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आरक्षण देताना…” प्रेम दुकानात मिळत नाही. त्यांचं प्रेमाचं दुकान लवकरच बंद पडणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 16:48 IST
माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरोधात माना समाज आक्रमक; वादग्रस्त विधान भोवले काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपण सत्तेत आल्यास माना समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून काढून टाकू, असे विधान… By लोकसत्ता टीमOctober 13, 2023 16:34 IST
आरक्षण वर्गीकरणाला विरोध म्हणजे सामाजिक न्यायाला विरोध… प्रीमियम स्टोरी आरक्षणाचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या जाती राजकीय, आर्थिक, संख्यात्मक प्रबळ आणि प्रभावी आहेत म्हणून संघर्ष अधिक तीव्र होणार आहे, हा मतप्रवाह… By लोकसत्ता टीमUpdated: October 12, 2023 19:18 IST
देशकाल: ‘बिहारमार्ग’ धरावा.. जातीव्यवस्था आणि तिने निर्माण केलेली असमानता यांच्याकडे डोळेझाक करण्यातून जातिअंताचे ध्येय साध्य करता येणार नाही. त्यासाठी जातिनिहाय जनगणना अपरिहार्य ठरते. By योगेंद्र यादवOctober 6, 2023 00:13 IST
धनगर आरक्षणविरोध राष्ट्रपतींच्या दारी! राज्यातील १२ आदिवासी आमदारांची भेट धनगरांना आदिवासी कोटय़ातून आरक्षण देण्यास राज्यातील आदिवासी आमदारांनी विरोध केला असून हा वाद आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचला आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 02:52 IST
जातीय संघर्षांबरोबरच पक्षफुटीलाही निमंत्रण! एकूण पूर्वानुभव आणि जातव्यवस्थेची क्लिष्टता पाहता रोहिणी आयोगाच्या शिफारशी लागू करणे आव्हानाचे दिसते आहे. By लोकसत्ता टीमOctober 5, 2023 01:57 IST
राजद पक्षाचे नेते अब्दुल सिद्दीकी यांच्या महिला आरक्षणावरील विधानामुळे नवा वाद; भाजपाची टीका सिद्दीकी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) मुझफ्फरपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. राजदच्या ईबीसी शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. By पॉलिटिकल न्यूज डेस्कOctober 1, 2023 13:26 IST
आरक्षणात वाटेकरी नको… ‘संयुक्त आदिवासी कृती समिती’च्या उपोषणाला नागपुरात सुरुवात ‘संयुक्त आदिवासी कृती समिती’ या एका बॅनरखाली हे आंदोलन आजपासून सुरू झाले. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2023 15:26 IST
चौंडीमधील धनगर उपोषण २१ व्या दिवशी मागे, गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तत्काळ…” चौंडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं धनगर समाजाचं उपोषण २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कSeptember 26, 2023 17:38 IST
मोठी बातमी! २१ व्या दिवशी चौंडीतील धनगर समाजाचं उपोषण मागे चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेने सुरू केलेलं उपोषण २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: September 26, 2023 17:02 IST
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
पाठकबाईंनी सासऱ्यांबरोबर शेअर केला खास फोटो, तर हार्दिक जोशीने वडिलांना भेट दिली आलिशान गाडी, म्हणाला…
9 “शिवसेनेला बळ येणार पण उद्धव ठाकरेंना ‘ही’ माणसं घातक”, ज्योतिषी उल्हास गुप्ते म्हणतात, “येत्या दोन महिन्यात..”
राजस्थान आणि दिल्लीचा सामना पाहण्यासाठी आलेले चाहते एकमेकांना भिडले, स्टेडियममधील मारामारीचा VIDEO व्हायरल
“वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला”, प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले, “आम्ही आता त्यांना…”