scorecardresearch

Reservation Classification, Social Justice, Oppose to Reservation Classification, Oppose to Social Justice, Caste Census
आरक्षण वर्गीकरणाला विरोध म्हणजे सामाजिक न्यायाला विरोध… प्रीमियम स्टोरी

आरक्षणाचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या जाती राजकीय, आर्थिक, संख्यात्मक प्रबळ आणि प्रभावी आहेत म्हणून संघर्ष अधिक तीव्र होणार आहे, हा मतप्रवाह…

Bihar Government Caste wise censuses
देशकाल: ‘बिहारमार्ग’ धरावा..

जातीव्यवस्था आणि तिने निर्माण केलेली असमानता यांच्याकडे डोळेझाक करण्यातून जातिअंताचे ध्येय साध्य करता येणार नाही. त्यासाठी जातिनिहाय जनगणना अपरिहार्य ठरते.

dhangar community ,Deputy Speaker of the Legislative Assembly, tribal MLA, tribal leader Narahari Zirawal, Murmu ,
धनगर आरक्षणविरोध राष्ट्रपतींच्या दारी! राज्यातील १२ आदिवासी आमदारांची भेट

धनगरांना आदिवासी कोटय़ातून आरक्षण देण्यास राज्यातील आदिवासी आमदारांनी विरोध केला असून हा वाद आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचला आहे.

Abdul_Bari
राजद पक्षाचे नेते अब्दुल सिद्दीकी यांच्या महिला आरक्षणावरील विधानामुळे नवा वाद; भाजपाची टीका

सिद्दीकी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) मुझफ्फरपूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. राजदच्या ईबीसी शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

Girish Mahajan Dhangar Protest
चौंडीमधील धनगर उपोषण २१ व्या दिवशी मागे, गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तत्काळ…”

चौंडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं धनगर समाजाचं उपोषण २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी…

dhangar-community-protest
मोठी बातमी! २१ व्या दिवशी चौंडीतील धनगर समाजाचं उपोषण मागे

चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेने सुरू केलेलं उपोषण २१ व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे.

ajit pawar on maratha reservation, ajit pawar on dhangar reservation, ajit pawar on muslim reservation
मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अजित पवार म्हणाले, ‘महायुती सरकार…’

इतर आरक्षणाला कोणताच धक्का न लागता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेण्याचा प्रयत्न चालू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

dhangar community demand to issue gr immediately for reservation
शासन निर्णयाचा हट्ट! आरक्षणासाठी तातडीने ‘जीआर’ काढण्याची धनगर समाजाची मागणी; ओबीसी समाजही आक्रमक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकारने काही निर्णय तातडीने जाहीर केले होते.

central government step to divide reservation in scheduled category on the basis of caste
आरक्षणाची वाटणी? अनुसूचित जाती प्रवर्गात बदलाच्या केंद्राच्या हालचाली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुका होऊ घातलेल्या तेलंगण राज्यातून माडिगा समाजाने अशा प्रकारे जातीनिहाय आरक्षणाची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या