बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम गेल्या तीन महिन्यांत नियम मोडणाऱ्या एक हजार ६२० बेशिस्त रिक्षाचालकांवर पीएमपी आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्त कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 22:08 IST
पुणे : मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्त्वावर ‘शेअर’ रिक्षाची सुविधा, महामेट्रोबरोबरच्या बैठकीत निर्णय ‘वेकअप पुणेकर’ या चळवळीच्या वाहतूक या विषयासंदर्भातील परिषदेत काही दिवसांपूर्वी मेट्रो स्थानकाबाहेर शेअर रिक्षा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. By लोकसत्ता टीमMarch 16, 2024 14:19 IST
महिला वर्गाला गुलाबी रिक्षांच्या वाटपासाठी लोकप्रतिनिधींचा आग्रह महिला विकास विभागाने दहा हजार रिक्षा वाटण्याची तयारी सुरु केली आहे. By विकास महाडिकJanuary 19, 2024 01:31 IST
कासा : राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी मंदिराजवळ भीषण अपघात, रिक्षाचालकाचा मृत्यू आज पहाटे तलासरी येथील रिक्षालाचालक अरविंद वाघ हे वेदांत रुग्णालय येथून भाडे घेऊन विक्रमगडला गेले होते. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2024 12:37 IST
माथेरानची ई-रिक्षा, ठेकेदार तुपाशी, हात रिक्षा चालक उपाशी…. न्यायालयाने आजच्या युगात मानवाकडून ओढल्या जाणाऱ्या हात रिक्षा कशा सुरू राहू शकतात? असे म्हणत राज्य सरकारला फटकारले होते. By लोकसत्ता टीमDecember 28, 2023 10:32 IST
मित्राशी गप्पा मारणे पडले महागात, रिक्षा गेली चोरीला गप्पा संपल्या नंतर जेव्हा मारोती रिक्षा घेऊन जाण्यास आले त्यावेळी रिक्षा आढळून आलीच नाही. By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 14:24 IST
प्रवाशांसाठी खुशखबर! बाईक टॅक्सी अन् रिक्षानंतर आता रॅपीडोची ‘ही’ सेवा होणार सुरु; जाणून घ्या… भारतामधील शंभरहून अधिक शहरांमध्ये रॅपीडोची बाईक टॅक्सी, रिक्षाची सेवा उपलब्ध असून, त्यांनी आता आणखी एक नवीन सेवा बाजारात आणली आहे.… By ऑटो न्यूज डेस्कDecember 6, 2023 19:52 IST
सातारा : लग्नाचे वऱ्हाड नेले चक्क वीस रिक्षांतून बाप लेकीचे घट्ट प्रेम पाहून, लग्नदारी आलेल्यांचे डोळे मात्र पाणावले होते. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 12:33 IST
ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालक अडवितात प्रवाशांची वाट; वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षाचालकांचा उपद्रव थांब्यावर रिक्षा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागत आहे. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 09:58 IST
नागपुरात मेट्रो स्थानकावर शेअर्ड ऑटो सेवा लवकरच जर एकच ऑटो रिक्षा २-३ लोकांनी शेअर केला असेल तर प्रत्येकाला समान प्रमाणात पैसे द्यावे लागतील. By लोकसत्ता टीमNovember 25, 2023 17:08 IST
नाशिक : पळसेजवळील अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 18:10 IST
ऐन दिवाळीत ठाण्यात रिक्षा कोंडी, स्थानक परिसरात प्रवाशांच्या रिक्षांसाठी लांब रांगा सध्या दिवाळीनिमित्त शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमध्ये बराच वेळ वाहन अडकून पडत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण रिक्षाचे… By लोकसत्ता टीमNovember 11, 2023 12:20 IST
Video: रोहित शर्मामधील ‘कर्णधार’ परत आलाच; मुंबई इंडियन्सच्या शेवटच्या षटकात हार्दिकला बाजूला सारून काय घडलं?
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट