scorecardresearch

girl severely beaten by the auto driver after argument over honking in govandi
मुंबई: रिक्षा चालकाची तरूणीला मारहाण; हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

याप्रकरणी देवनार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून रिक्षा चालकाला अटक केली आहे.

rto new number to complain about errant auto driver in kalyan dombivli
कल्याण-डोंबिवलीतील बेशिस्त रिक्षा चालकांच्या  तक्रारी करण्यासाठी ‘आरटीओ’कडून सेवा क्रमांक

कल्याण, डोंबिवली पूर्व पश्चिम रेल्वे स्थानक भागातील सर्वाधिक वर्दळीच्या रिक्षा वाहनतळांवर हे फलक लावण्यात आले आहेत.

rickshaw driver arrested hitting traffic police mumbai
विरुद्ध दिशेने येणाऱ्या रिक्षाची वाहतुक पोलिसाला धडक; रिक्षा चालकाला अटक

मोहम्मद वकास तय्यबअली शहा (२२) असे आरोपीचे नाव असून तो कुर्ला पूर्व येथील कुरेशी नगरमध्ये राहणारा आहे.

auto
कल्याणमध्ये लालचौकी भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना नोटिसा, दंडात्मक कारवाईचा ‘आरटीओ’चा निर्णय

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात लालचौकी रिक्षा वाहनतळावर भाडे नाकारणाऱ्या दोन बेशिस्त रिक्षा चालकांना उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या…

policeman tried stop rickshaw coming opposite direction taken away accused rickshaw driver mumbai
पोलिसाला रिक्षासोबत फरफटत नेले; विरुद्ध दिशेने रिक्षा चालवणाऱ्या चालकाचा प्रताप

या घटनेत पोलीस नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

potholes many important roads Dombivli
डोंबिवलीत रस्त्यांची चाळण; खड्ड्यांमुळे वाहने बंद पडणे, कंबर, पाठ दुखीचे आजार

पावसाळापूर्वीची खड्डे भरणीची कामे ठेकेदारांनी सुस्थितीत न केल्याने पाऊस सुरू झाल्यानंतर सततच्या वाहन वर्दळीमुळे डोंबिवलीतील बहुतांशी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

auto
प्रवाशांची लूट थांबणार! पुण्यात महत्वाच्या ठिकाणी प्रीपेड रिक्षा बूथ

पुणे रेल्वे स्थानकावर रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

Rikshaw Driver Dragged Woman Kolhapur Video
Viral Video : क्रूरतेचा कळस! रिक्षाचालकाने महिलेला २०० मीटर फरफटत नेलं, कोल्हापूरच्या धक्कादायक घटनेनं खळबळ

व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेतला जात आहे.

Loot of Ghodbunder passenger
घोडबंदरवासियांची रिक्षा संघटनेच्या नावाने प्रवाशांची लूट, मीटरऐवजी दुप्पट रक्कम घेऊन केली जाते प्रवाशांची वाहतूक

नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर येथील आनंदनगर भागातील डि-मार्ट परिसरातील थांब्यावरील रिक्षाचालक मीटरऐवजी ठराविक दुप्पट रक्कम घेऊन प्रवाशांची लूट…

संबंधित बातम्या