आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम पुरुष कसोटी संघ जाहीर केला आहे. भारताकडून कसोटी संघात फक्त ऋषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या सर्वोत्कृष्ट पुरुष संघात कोणत्या देशाच्या किती खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.ICCने पुरुषांचा ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’ जाहीर केला आहे. या यादीत २०२२ कॅलेंडर वर्षात उत्कृष्ट बॅट, बॉल आणि अष्टपैलू म्हणून पुनरागमन करणाऱ्या ११ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या महिन्यात कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. सध्या त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कार अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती,Read More
IPL 2024 GT vs DC: गुजरातविरुद्धच्या सामन्यादरम्यान, कुलदीप यादवने त्याचा दिल्ली कॅपिटल्सचा सहकारी मुकेश कुमारवर क्षेत्ररक्षण करताना भडकला. त्यानंतर कॅप्टन…
आयपीएलदरम्यानच एप्रिलच्या अखेरीस टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या दरम्यान इंग्लंडचा खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडने पंतबद्दल मोठे वक्तव्य…
लय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघासमोर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या सामन्यात आज, शुक्रवारी लयीत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सचे…
मोटार अपघातातून बचावलेला ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त असला, तरी आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत पंतला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी…