rss

Rss News

digvijay singh targets mohan bhagwat
“एखाद्या वाळवीप्रमाणे आरएसएस…”, दिग्विजय सिंह यांची टीका; योगी आदित्यनाथ यांच्यावरही साधला निशाणा!

दिग्विजय सिंह यांनी आरएसएसवर टीका करताना वाळवीचा संदर्भ घेतल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

“…शेवटी तो त्यांच्या संघी संस्कारांचा दोष” ; मुनगंटीवारांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसने साधला निशाणा!

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील संघ विचारधारेवर केली आहे टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

महात्मा गांधींपेक्षा कोणी मोठा होऊ शकत नाही ; गोडसेचं समर्थन करणं ही राष्ट्रद्रोहाची भूमिका – नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘गांधीदूत’ मोहीमेचा प्रारंभ

“कुणाचाही धर्म बदलवण्याची गरज नाही, पण…”, धर्मांतरणावर मोहन भागवत यांचं मोठं विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी हिंदू धर्माची शिकवण जगाला देण्याची गरज असल्याचं सांगताना धर्मांतरणावर मोठं विधान केलंय.

उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपाच्या मदतीसाठी आरएसएस मैदानात; संपूर्ण राज्यात काढणार तिरंगा यात्रा

आरएसएस उत्तर प्रदेशातील जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी अनेक कार्यक्रम आखत आहे

“ मोहनजी हे तुम्हाला तरी पटतंय का? ” ; उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना सवाल!

“छापा टाकायचा आणि काटा काढायचा, ही थेरं जास्तकाळ चालू नाही शकत.” असंही म्हणाले आहेत.

“ड्र्ग्जचा पैसा दहशतवाद्यांना मिळतो”, मोहन भागवतांच्या वक्तव्यावर राऊतांचा सवाल, “मग मोदी सरकारने नोटाबंदी….”

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ड्र्ग्जचा पैसा दहशतवाद्यांना मिळतो या सरसंघचालक भागवत यांच्या वक्तव्यावर सवाल केलाय.

विजयदशमीच्या भाषणात मोहन भागवतांकडून ड्रग्जसह ओटीटी प्लॅटफॉर्मवर हल्लाबोल; म्हणाले…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील ड्रग्जचं व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेबसीरिजवरून हल्लाबोल केलाय.

… पण असं पोषक वर्तन सत्तेत बसलेल्यांचंही होताना दिसत नाही, मग जनतेला कशी दिशा मिळणार? : मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी सत्तेत बसलेल्यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच देश सुरक्षित आहे, जगात बंधूभाव टिकून आहे; संघाला समजून घेण्यासाठी…”

“आरएसएसची सत्ता नाहीय. पण आरएसएस घराघरात, जनमाणसामध्ये रुझलेली आहे, म्हणून ते आरएसएसला त्रासलेले आहेत”, अशी टीकाही केलीय.

दिग्विजय सिंह यांनी केलं RSS आणि अमित शाहांचं कौतुक; म्हणाले…

दिग्विजय सिंह यांनी आपण अमित शाह यांचे सर्वात मोठे टिकाकार आहोत, असा उल्लेखही भाषणामध्ये केल्याचं पहायला मिळालं.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांचे गुलाम आणि गांधींचे हत्यारे आहेत’, राजदच्या प्रदेशाध्यक्षांची टीका

बिहारचे राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केलीय.

“अ‍ॅमेझॉन दुसरी ईस्ट इंडिया कंपनी”; ‘इन्फोसिस’नंतर ‘पांचजन्य’ची ८ हजार ५०० कोटींच्या प्रकरणावरुन टीका

या मासिकाच्या मुखपृष्ठावर ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचा फोटो दिसत आहे.

‘इन्फोसिस’ विरुद्ध ‘पांचजन्य’ वादात निर्मला सीतारामन यांची उडी; म्हणाल्या, “ते वक्तव्य…”

‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’मधून करण्यात आले होते.

“…म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच”; शिवसेनेनं जावेद अख्तर यांना सुनावलं

“मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर…

RSS बाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले…

RSS बाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या खळबळजनक विधानावर टीका-टिपण्ण्याचं सत्र सुरु झालेलं असताना चंद्रकांत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलीय

हिंमत असेल तर अफगाणिस्तानला जा आणि…; भाजपा आमदाराचे जावेद अख्तर यांना आव्हान

जावेद अख्तर यांनी आपले विधान मागे घ्यावे असे भाजपा आमदाराने म्हटले आहे.

RSS हे भारतामधील तालिबानी, धर्माच्या नावावर देशात फूट पाडतात; RJD च्या नेत्याची टीका

“संघाचे लोक बांगड्या विकाणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारतात. आपल्याला या लोकांना थांबवायला हवं. त्यांच्याविरोधात आपण पुढे येणं गरजेचं आहे,” असं त्यांनी…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या