scorecardresearch

fifteen school buses seized by rto in nagpur
नागपूरात ‘आरटीओ’चा दणका: १५ स्कूलबस जप्त,वाहन तपासणीसाठी अधिकारी उतरले रस्त्यावर

नागपूर शहर प्रादेशिक परिवहन विभागाने विविध पथके तयार करून बुधवारी सकाळपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्कूलबस, स्कूल व्हॅन तपासणीच्या कामी लावले.

traffic sub regional transport officer many times while taking action against unruly rickshaw driver kalyand dombivali thane
ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये बनावट वाहन क्रमांकावरील कारवाई, सरळमार्गी रिक्षा चालकांना पडते भारी

स्थानिक पातळीवर रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करताना असे नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. या दंडाचा बोजा अनावश्यक सरळमार्गी प्रवासी वाहतूक…

rto action against violators of traffic rules in navi mumbai news
नवी मुंबई: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; ७ महिन्यात ५ हजारांहून अधिक बेशिस्त वाहनांवर कारवाई

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षित प्रवास वाहतुकीचे धडे दिले जातात. हेल्मेट वापरणे, सिटबेल्ट न वापरणारे, मोबाईलवर बोलत वाहन न चालविणे,…

rto will take action on travellers who take more tickets diwali festival nagpur
नागपूर: ग्राहकांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई; दर्शनी भागात दरपत्रक लावण्याच्या सूचना

दरम्यान, आरटीओ कार्यालयाकडे तक्रारी आल्यावर अशा ट्रॅव्हल्सवर कारवाई केली जाते. परंतु, कुणी तक्रारीसाठी पुढे येत नाही.

लाच मागितल्यावर RTO अधिकाऱ्याला कपडे काढून देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

कडेगाव विश्रामधाम येथे वाहन नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन केले असता  कडेगाव तालुका फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची नोंदणी करण्यासाठी प्रमोद मांडवे…

from four years the State transport Central Control Room yet not started, subject is on paper only
चार वर्षापासून राज्य मुख्य नियंत्रण कक्ष कागदावरच; पॅनिक बटन, व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा अद्याप कार्यरत नाही

पॅनिक बटण, व्हेईकल ट्रॅकिंगबाबत मुख्य नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत किती काम झाले आहे त्याचा आढावा घेतला जाईल, असे परिवहन आयुक्त…

rto assistant inspectors appointment mumbai high court order mpsc mat mumbai
उच्च न्यायालयाने संमती दिल्यामुळे २४० सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जानेवारी २०२० मध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी २४० जागांची जाहिरात काढली होती.

mv rto
राज्यातील १० ‘आरटीओं’मध्ये कामांची दैना; दोन वर्षे प्रमुखपद रिक्त; कर्मचाऱ्यांवर ताण

राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे प्रमुख असलेल्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) राज्यातील १६ पैकी दहा महत्वाच्या आणि वर्दळ असलेल्या शहरातील…

taxi driver strike
मुंबई : ताडदेव आरटीओच्या हेल्पलाईनवर १५ टॅक्सीचालकांविरोधात तक्रार ; ५ चालकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत हेल्पलाईन क्रमांकावर १५ प्रवाशांनी तक्रार केली आहे.

RTO
मुंबई : वाहन हस्तांतरण प्रक्रिया सोप्पी होणार ; आरटीओतील खेटे वाचवण्यासाठी सेवा आधारकार्डशी जोडणार

ऑनलाईन असलेल्या या सेवेत काही कागदपत्रांची छापील प्रत काढल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करुन आरटीओत सादर करावे लागत होते.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×