वादग्रस्त आरटीओ अधिकाऱ्याच्या निरोप समारंभासाठी जंगी मेजवानीचे आयोजन ; ‘ईडी’नेही केली होती छापेमारी ; बंटी शेळकेंची टीका निवृत्त होणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांचा सन्मानासाठी समारंभ आयोजित केला जातो. हा त्यापैकीच एक असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 30, 2022 16:15 IST
नागपूर : ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा; राज्याच्या परिवहन खात्याचे आदेश शासन मालकीच्या वाहनांवर लिहिणे ग्राह्य धरल्यास करार पद्धतीच्या वाहनांवर तसे लिहिता येत नाही. By महेश बोकडेAugust 24, 2022 16:20 IST
डोंबिवली-कल्याण मधील २५० बेशिस्त रिक्षा चालकांवर ‘आरटीओ’ची कारवाई , दोन लाख ६० हजाराचा दंड वसूल जुलै महिन्यात ३० दिवस हा तपासणी मोहिमेचा उपक्रम ‘आरटीओ’कडून सुरू होता. या तपासणीत एकूण ३५० रिक्षा चालकांच्या रिक्षांची तपासणी करण्यात… By भगवान मंडलिकUpdated: August 18, 2022 13:32 IST
RTO च्या फेऱ्या कशाला? घरबसल्या मिळवा शिकाऊ Driving License ; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स आपल्याला जर गाडी येत असेल किंवा अगदी आपण शिकत असाल तर कायमस्वरूपी परवाना काढण्याआधी आपण एक शिकाऊ परवाना काढून घेऊ… By लोकसत्ता ऑनलाइनAugust 17, 2022 18:25 IST
मुंबई : रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होणार ; परिवहन विभागाच्या आश्वासनानंतर रिक्षा-टॅक्सी संघटनांचा संप टळला सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे टॅक्सी-रिक्षाची भाडेवाढ करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 19:43 IST
मुंबईत रिक्षा, टॅक्सीचालकांची मनमानी सुरूच मुंबई: भाडेवाढ करुनही रिक्षा, टॅक्सी चालकांकडून मुंबईत भाड्यास नकार देणे, प्रवाशांबरोबर उद्धट वर्तन करणे असे प्रकार सुरुच आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: June 27, 2022 12:19 IST
राजकीय लढायांसाठी कोर्टाचा वापर करता कामा नये; अनिल परब यांच्याविरोधातील याचिकेवर हायकोर्टाचा सल्ला याचिकाकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि इतरांवर परिवहन विभागातील बदल्या आणि पदांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 16, 2021 10:21 IST
शालेय बसगाडय़ांच्या सुरक्षा तपासणीचा फार्स! अनेक शालेय बसगाडय़ात आग प्रतिबंधक व्यवस्था नाही. काही गाडय़ांमध्ये प्रथमोपचार पेटी नावापुरती आहे. By लोकसत्ता टीमJune 8, 2016 03:02 IST
बोगस रिक्षाचालकांना आरटीओचा दणका नवी मुंबईत सुमारे पाच हजार रिक्षाचालक असून यात काही बोगस रिक्षाचालकांचा भरणा आहे. By लोकसत्ता टीमJune 3, 2016 02:56 IST
नोंदणी प्रमाणपत्रासाठी वाहनमालकांची पायपीट नवीन नोंदणी झालेल्या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आरसी बुक देण्यात येते. By लोकसत्ता टीमUpdated: May 17, 2016 05:04 IST
रिक्षांवरील कारवाईसाठी परिवहन विभागाला तक्रारीची गरज शीव-पनवेल महामार्गावर तीन आसनी रिक्षांत चार प्रवासी भरून वाहतूक सुरू आहे. By लोकसत्ता टीमMay 11, 2016 01:54 IST
आरटीओ कार्यालयातील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची तोडफोड वाहन चालविण्यास योग्य आहे की अयोग्य याची तपासणी या केंद्रामार्फत स्वयंचलित पद्धतीने केली जाते. By लोकसत्ता टीमMay 8, 2016 01:33 IST
Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : “नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि भाजपाचा लोगो असलेल्या चिठ्ठ्या”, काँग्रेसचा आरोप
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निर्णयामुळे भारताने कोको बेटांवरील आपला हक्क गमावला होता का? भाजपाचा दावा किती खरा, किती खोटा?
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
अमली पदार्थ प्रकरण : समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा, उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश