Rural News

विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यातून मुक्त करणारी ग्रामीण शाळा

शाळेतच दप्तर ठेवण्याची सुविधा भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील बालाजी विद्यालयाने उपलब्ध करवून दिली आहे.

ग्रामीण भागातील दीडशे मुलींना परिचर्या प्रशिक्षण

‘स्टरलाइट टेक्नोलॉजीज’ या कंपनीच्या ‘जीवनज्योती’ या ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ प्रकल्पाद्वारे १५० मुलींना परिचर्या सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले

ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठीच्या अनुदानात चौपट वाढ

ग्रामीण भागात शौचालय बांधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून, शौचालय बांधण्यासाठीच्या अनुदानात चौपट वाढ करण्यात आली आहे.

खेडय़ातील ‘पॉश’ बँक!

‘पॉश’ या मशीनचा उपयोग करून जिल्हय़ातील ३४ ठिकाणी २५ हजाराच्या मर्यादेपर्यंतचे व्यवहारही होत असे. ही सुविधा आता वाढविली जाणार आहे.

ग्रामीण पाणीपुरवठय़ासाठी राज्यस्तरीय योजना मंजुरी समिती

ग्रामीण पाणीपुरवठय़ाच्या सुनियोजनासाठी राज्य शासनाने नव्याने राज्यस्तरीय योजना मंजुरी समिती स्थापन केली आहे.

शहरी विभागात युती, ग्रामीणला काँग्रेसची सरशी

औरंगाबाद व भोवतालच्या ३०४ गावांच्या महानगर प्राधिकरण नियोजन समितीच्या प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत शहरी विभागातून शिवसेना-भाजप युतीला यश…

ग्रामीण जीवनाचा ‘बखर’कार!

मराठवाडय़ातल्या या दुष्काळाने सर्वसामान्य माणूस हादरून गेला. पुस्तके वाचणाऱ्या आणि त्यांच्याशी मैत्री असणाऱ्यांच्या मनात मात्र एक नाव सतत रुंजी घालत…

गाव घटक मानून विकासाचे नियोजन करा -अजित पवार

ग्रामपंचायतींनी गावाच्या अडचणी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करावे जेणेकरून गावाच्या विकासासाठी मुक्त स्वरूपाचे अनुदान देण्याबाबत कार्यवाही होईल. त्यासाठी लोकसहभागातून…

‘विठ्ठल’ संस्थेस ग्रामीण प्रकल्पासाठी निधी

श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रीसर्च इन्स्टिटय़ूट संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाकडून तंत्रज्ञानावर आधारित दोन ग्रामीण प्रकल्पासाठी…

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत दुसऱया हरितक्रांतीची ताकद – सोनिया गांधी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कृषी उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. देशात दुसरी हरितक्रांती आणण्यातही ही…

ग्रामसेवकासह शिपायास लाच घेताना अटक

घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीचे वाटप करण्यासाठी तक्रारकर्त्यांकडून १८०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगावच्या भडगाव तालुक्यातील मलगावचे ग्रामसेवक हिरामण सुपडू…

ताज्या बातम्या