scorecardresearch

Narendra Modi Vladimir Putin
“भारताकडून शिकण्यासारखं आहे, त्यांनी…”रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याकडून मोदींच्या ‘त्या’ निर्णयाचं कौतुक

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका निर्णयाचं कौतुक केलं आहे. तसेच रशियाने भारताकडून शिकण्यासारखं आहे, असंही नमूद…

kim jong un meet putin
किम-रशिया यांच्यात लष्करी देवाणघेवाणीची शक्यता

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यासाठी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम उन जोंग मंगळवारी रशियाला पोहोचले. दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये किम…

Sergey Lavrov
G20 Summit 2023: ‘पाश्चिमात्यांचा हेतू फोल’; रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून भारताचे कौतुक 

Delhi G20 Summit 2023 Updates युक्रेन मुद्दय़ावरून संपूर्ण शिखर परिषद ताब्यात घेण्याचा पाश्चिमात्य देशांचा हेतू आम्ही फोल ठरवला, अशी आक्रमक…

Rahul Gandhi in belgaum
रशियाबाबत मोदी सरकारने घेतलेल्या भूमिकेला विरोधकांचा पाठिंबा; राहुल गांधींचे परदेशातून समर्थन

मल्लिकार्जुन खरगे यांना जी-२० च्या सहभोजनासाठी आमंत्रण न दिल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. “भारताच्या ६० टक्के लोकसंख्येतून जे नेते…

saturn2 missile russia
रशियाकडून महासंहारक ‘सॅटन २’ अण्वस्त्र सज्ज

जगातील अत्यंत संहारक अण्वस्त्रांपैकी एक मानले जाणारे सॅरमॅट आंतरखंडीय क्षेपणास्त्र रशियाने सज्ज ठेवल्याचे वृत्त आहे. त्यामुळे युरोपची चिंता वाढली आहे.

russian-wagner-group
विश्लेषण : प्रिगोझिन यांच्यापश्चात ‘वॅग्नेर’चे भवितव्य काय?

‘वॅग्नेर ग्रुप’ या रशियातील खासगी सैन्यदलाचे संस्थापक प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे रशियाच्या तपास संस्थेने रविवारी जाहीर…

Yevgeny Prigozhin dead in airplane accident
प्रिगोझिन यांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब; वैद्यकीय चाचणीच्या आधारे रशियाच्या तपास समितीचा दुजोरा

रशियातील ‘वॅग्नेर’ या खासगी सैन्यदलाचे संस्थापक प्रमुख येव्हजेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे रशियाने रविवारी अधिकृतरीत्या जाहीर केले.

narendra modi
अन्वयार्थ: ध्रुवीकरणाचा फसवा प्रयोग

भारत, चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी कधीही विकसनशील देशांचा समूह बनवण्याविषयी एकत्रित किंवा स्वतंत्रपणे विचार केला…

Yevgeny Prigozhin vladimir putin
येवजेनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूनंतर रशिया-युक्रेन युद्धाचे काय?

येवजेनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आल्यानंतर रशियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Yevgeny Prigozhin
विमान अपघातात येवजेनी प्रिगोझिन यांचा मृत्यू? जाणून घ्या त्यांची पुतिन यांच्याशी जवळीक कशी वाढली? वॅग्नर ग्रुपचे प्रस्थ कसे वाढले?

वॅग्नर ग्रुपच्या बंडानंतर हे खासगी सैन्य आणि रशियन सरकार यांच्यामधील तणाव कायम होता. दरम्यान, आता प्रिगोझिन यांच्या मृत्यूचे वृत्त समोर…

संबंधित बातम्या