scorecardresearch

Intern Interview Viral News
५ तासांच्या कामासाठी ५० हजार पगार! मुलाखतीदरम्यान ‘INTERN’ची भन्नाट मागणी, कारण जाणून यूजर्सही झाले थक्क

एका इंटर्नने पाच तासांच्या कामासाठी चक्क ५० हजारांच्या पगाराची मागणी केली आणि सर्वच कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

top 5 highest paid CEO
हे आहेत भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे टॉप ५ सीईओ, जाणून घ्या त्यांना पगार किती?

अब्जाधीश लोकसंख्येसह भारत जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे, देशातील अब्जाधीशांची संख्या तब्बल १६० च्या जवळपास आहे.

Vijay Kumar Gavit
दहावी, बारावीत विद्यार्थी नापास झाल्यास पगारवाढ बंद; आश्रमशाळा शिक्षकांना आदिवासी विकास मंत्र्यांचा इशारा

इयत्ता दहावी, बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे…

thousands asha group promoters remuneration two days buldhana
बुलढाणा: हजारो आशा व गट प्रवर्तकांना दोन दिवसात मिळणार मानधन; जिल्हाव्यापी आंदोलनाचे फळ

जानेवारी २०२३ पासून तर आज पर्यंत गेल्या सहा महिन्याचे राज्याचे त्यांचे मानधन थकीत आहे.

Apple Store India
12 Photos
मुंबई, दिल्लीच्या Apple Store मधील कर्मचाऱ्यांचा पगार किती माहितेय का? आकडा पाहून तुम्हालाही वाटेल तिथे नोकरी करावी

Apple Store India: देशातील Apple Store मधील कर्मचाऱ्यांना मिळतो तब्बल ‘इतका’ भरघोस पगार, आवश्यक शैक्षणिक पात्रताही जाणून घ्या…

7th central pay commission
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातव्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत वाढणार पगार; महागाई भत्यासह मिळणार इतर सवलती

सरकार होळीनंतर यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे असे म्हटले जात आहे.

एसटी कर्मचारी, एसटी, Maharashtra State Transport, ST, Employee, salary
एसटीच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यासाठी एवढे कराच!

कोविडकाळ आणि प्रदीर्घ संपाच्या धक्क्यातून बाहेर येत असलेल्या एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठीचे काही उपाय…

Indian Administrative Services
UPSC परीक्षा देणाऱ्यांनी एकदा वाचाच, IAS अधिकारी झाल्यावर वेतन किती? घर, गाडीसह ‘इतक्या’ सुविधा मिळणार

IAS अधिकारी झाल्यावर कोणत्या सुविधा मिळतात आणि प्रत्येक महिन्याला किती वेतन मिळतं? वाचा सविस्तर माहिती.

shneer grover and his wife madhuri jain
अशनीर ग्रोवर आणि त्याच्या पत्नीचा पगार माहितीये किती होता? Shark Tank India व Doglapan पुस्तकामुळे झाला प्रसिद्ध

दोगलापनचा लेखक अशनीर ग्रोवर हा BharatPe मध्ये असताना किती पगार घ्यायचा याची माहिती उघड झाली आहे.

campus placement at iim Institute in bagpur a student has received a package of 64 lakhs
अबब..! ‘आयआयएम’च्या विद्यार्थ्याला मिळाले ६४ लाखांचे ‘पॅकेज

यावर्षीच्या ‘कॅम्पस प्लेसमेंट पॅकेज’मध्ये सरासरी १०.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संपूर्ण तुकडीची सरासरी वार्षिक सुमारे १६.७४ लाख रुपये आहे.

Additional earnings, Insurance
तरुणांनो, उत्पन्नाचा एकमेव स्रोत पुरेसा नाही ! जोखीम संरक्षणासह ‘विम्या’द्वारे अधिकची कमाई शक्य

तरुण वयातच पैशाच्या स्मार्ट वापराची प्राथमिक तत्वे शिकून घेतल्यास माहितीवर आधारित आणि संरक्षणात्मक आर्थिक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होते.

संबंधित बातम्या