scorecardresearch

bombay high court relief actor salman khan
मुंबई : पत्रकाराच्या मारहाणप्रकरणी तक्रार रद्द, अभिनेता सलमान खान याला उच्च न्यायालयाचा दिलासा

पत्रकाराला मारहाण केल्याच्या आरोपाप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्याविरोधात दाखल तक्रार उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली.

salman khan amrita rao
मॅनेजरने ऑफर लपवली अन् अमृता रावच्या हातून गेला सलमान खानचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली…

नुकताच अमृता रावने तिच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या पुस्तकात एक खुलासा केला आहे.

rakesh roshan on karan arjun (1)
‘करण अर्जुन’ चित्रपटासाठी सलमान खान नाही तर ‘या’ अभिनेत्याची झाली होती निवड; राकेश रोशन यांचा खुलासा म्हणाले…

‘करण अर्जुन’ सलमान खानऐवजी ‘हा’ अभिनेता साकारणार होता ‘करण’ची भूमिका पण…

salman khan
सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत मोठी अपडेट; ‘या’ देशातून आला होता इमेल

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत मुंबई पोलिसांना मोठी अपडेट मिळाला आहे.

salman-khan
सलमान खानला दिलेल्या धमकीचे धागेदोरे ब्रिटनपर्यंत; धमकी पाठवलेले ईमेल खाते ब्रिटन क्रमांकाद्वारे उघडले

गेल्यावर्षी जून महिन्यात सलमान यांना अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र लिहून सिध्दू मुसेवालाप्रमाणे जीवे मारण्याची धमकी दिली होती.

allu-arjun-2
‘पुष्पा २’मध्ये अल्लू अर्जुनबरोबर दिसणार आघाडीचा बॉलिवूड स्टार, दिग्दर्शक करत आहे ‘या’ दोन नावांचा विचार

‘पुष्पा २’मध्ये या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक एका बॉलिवूड अभिनेत्याला महत्वपूर्ण भूमिकेत घेणार आहेत.

salman khan song
“आता पुरे…” सलमान खानच्या गायकीने नेटकरी हैराण, नव्या गाण्यामुळे भाईजान ट्रोल

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाची त्याचे चाहते वाट बघत असतानाच दुसरीकडे तो चित्रपटामुळे ट्रोल होऊ लागला आहे.

salman khan
“कौटुंबिक दबावामुळे त्याने…” धमकीचा मेल अन् सुरक्षा वाढवल्याबद्दल सलमान खानची प्रतिक्रिया काय? मित्राने दिली माहिती

संपूर्ण प्रकरणावर सलमानच्या प्रतिक्रियेबद्दल एका जवळच्या मित्राने माहिती दिली आहे.

salman khan
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांनी उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

अभिनेता सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला एक ई मेल आला आहे ज्यामध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×