scorecardresearch

समाजवादी पार्टी

समाजवादी पक्ष (Samajwadi Party )हा भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यात सक्रिय आहे. त्याची स्थापना ४ ऑक्टोबर १९९२ रोजी झाली. समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि संरक्षक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) हे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री राहिले आहेत.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सध्या या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. समाजवादी पक्ष प्रामुख्याने उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) सक्रिय आहे. सध्या याला मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि काही मागास जातींचा पाठिंबा आहे. समाजवादी पक्षाने देशातील इतर राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत.

२००३ च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला ७ जागा मिळाल्या होत्या. तो राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता
Read More
BJP candidate Vishwadeep Singh
भाजपा उमेदवाराचे वय १० वर्षात १५ वर्षांनी वाढले?; समाजवादी पार्टीचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे तक्रार

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील भाजपाचे उमेदवार विश्वदीप सिंह हे त्यांच्या वयाच्या वादावरून चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात वय…

mla rais shaikh bhiwandi marathi news
आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे, म्हणाले, “पक्षातून दलालांची…”

समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी शनिवारी आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सादर केला होता.

bhiwandi east mla rais shaikh resigns
समाजवादी पक्षात भिवंडीवरून धुसफुस; रईस शेख यांचा पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा

पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी दिला आहे.

Uttar pradesh Lok Sabha Election 2024 Voting Updates in Marathi
VIDEO : “मुस्लिम महिला मतदारांना मतदान करण्यापासून रोखले”, सपाचा पोलिसांवर गंभीर आरोप!

2024 Uttar Pradesh Lok Sabha Election : उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील सहारनपूर, कमाना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना, मुरादाबाद, रामपूर…

sharad pawar
आघाडीत बिघाडी? मित्रपक्षाचं शरद पवारांना पत्र; प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख करत म्हणाले, “काँग्रेसच्या चुकांचं पापक्षालन…”

कपिल पाटील शरद पवारांना म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना…

Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित

काँग्रेसच्या ‘न्यायपत्रा’शी साधम्र्य असलेला जाहीरनामा समाजवादी पक्षाने बुधवारी प्रसिद्ध केला. काँग्रेसप्रमाणे समाजवादी पक्षानेही जातनिहाय जनगणना, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना आरक्षण, हमीभावासाठी…

Bhim Army Chandrasekhar Azad
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद सपा आणि बसपाच्या उमेदवारांना टक्कर देणार; नगीना मतदारसंघ कोण जिंकणार?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा सपा आणि बसपाची युती होती, तेव्हा बसपाचे नेते गिरीश चंद्र यांनी नगीना जागा जिंकली होती…

AIMIM chief Asaduddin Owaisi criticised India Bloc Loksabha Election 2024
मुस्लीम गुलाम व्हावेत ही धर्मनिरपेक्ष पक्षांची इच्छा – ओवैसी

भाजपा मुस्लिमांना तिकीट देत नाही. दुसरीकडे मुस्लिमांना सतावणाऱ्या समस्यांबाबत इंडिया आघाडीही मौन बाळगते. त्यामुळे मुस्लीम सध्या राजकीयदृष्ट्या अदृश्य झाले आहेत,…

Akhilesh Yadav
रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या विरोधात सपाने ऐन वेळी उमेदवार बदलला, नेमकं कारण काय?

बुधवारी सपाचे विद्यमान आमदार अतुल प्रधान यांनी मेरठमधून पक्षाचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी समाजवादी पार्टीने…

shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?

समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या सततच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यावरून आता विविध राजकीय चर्चाही रंगू लागल्या आहेत.

Samajwadi Party akhilesh yadav
मुरादाबादमध्ये सपाकडून दोन दिवसांत दोन अर्ज; रामपूरमध्ये उमेदवार जाहीर, आणखी एका दावेदाराने वाढवला तणाव

बऱ्याच संघर्षानंतर सपाने रामपूरमध्ये आपला उमेदवार जाहीर केला. पक्षाने मौलाना मोहिबुल्ला नदवी यांचे नाव निश्चित केले. नदवी हे दिल्ली पार्लमेंट…

samajwadi party
समजावादी पक्ष आणि अपना दलमध्ये जागावाटपावरून मतभेद; इंडिया आघाडीवर परिणाम होणार?

महत्त्वाचे म्हणजे २०२२ पासून या दोन्ही पक्षांची युती आहे. त्यामुळे विविध राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे.

संबंधित बातम्या