scorecardresearch

पक्षिजगताची रंजक सफर

पक्षी नसलेलं आभाळ कसं असेल, ही कल्पनाही आपण करू शकत नाही.. सहज नजरेस पडलेल्या एखाद्या पक्ष्याच्या हालचालींवर आपली नजर खिळते,…

सख्खे सोयरे सकळ

हा व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. यात एकंदर सोळा व्यक्तिचित्रे असून त्यात बिनधास्त-धडाकेबाज पत्रकार देवयानी चौबळ, कलंदर विलास वंजारी, रसिक मनाचे वितरक…

कवतिक एकुलत्या लेकीचं!

एका बापाचं मनोगत.. माझी मुलगी जन्माला आली. तिला बघून नंतर घरी जाण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडलो. रस्त्यावर समोरून तीन-चार मुली येत…

पाचांमुखी दामलेमामा’!

भारतीय चित्रपट इतिहासात महत्त्वाचे स्थान असलेल्या प्रभात फिल्म कंपनी’चे एक संस्थापक, स्वयंशिक्षित तंत्रज्ञ-व्यवस्थापक आणि प्रभातचे कुटुंबप्रमुख’ अशी ज्यांची ओळख होती…

अंधारचित्रं!

मराठी भाषाभिमान्यांचे पीळ कसे कायम राहतात, याचा एक नमुना म्हणजे छायाचित्रांना छायाचित्रं म्हणावं की प्रकाशचित्रं, हा कधी न संपणारा वाद!

नि:स्पृह मुख्यमंत्र्याचे चरित्र

‘तत्त्वज्ञ राजा’ हे प्लेटोचे स्वप्न होते. अर्थात त्यात त्याला समाजाच्या गरजा समजून सामाजिक अभियांत्रिकी अमलात आणणारा राज्यकर्ता अपेक्षित होता.

‘कॉमन मॅन’ची अनकॉमन कहाणी

बबन मिंडेंची पहिली कादंबरी ‘सत्याग्रह’! १९२१ च्या मूळशी सत्याग्रहींवर झालेल्या कायमस्वरूपी अन्यायाची कहाणी. या पहिल्याच कादंबरीने मिंडे यांना ‘लेखक’ केले.

दमदार कथा

अनुवादक उमा कुलकर्णी यांनी आजवर कन्नड साहित्यातील यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, वैदेही, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथा-कादंबऱ्यांचे…

एका षड्यंत्राचा शोध

‘सत्यमेव जयते’ असे म्हटले जाते म्हणून ते लगेच खरे वगरे मानण्याचे कारण नसते. समजा ते खरे मानले, सत्याचाच विजय होतो,…

मुंबईच्या माफियाजगताची अद्भुत सफर

मुंबई.. भारताची आíथक राजधानी. जगातलं प्रगत शहर. देशभरातून आलेल्या बेरोजगारांचे आश्रयस्थान. नामवंत, कीíतवंत उद्योजकांचे वास्तव्यस्थान..

मुंबईच्या माफियाजगताची अद्भुत सफर

मुंबई.. भारताची आíथक राजधानी. जगातलं प्रगत शहर. देशभरातून आलेल्या बेरोजगारांचे आश्रयस्थान. नामवंत, कीíतवंत उद्योजकांचे वास्तव्यस्थान..

संबंधित बातम्या