scorecardresearch

सांगली

सांगली (Sangli) हे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे. सांगली शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ९ फेब्रुवारी १९९८ पासून सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मिळून महानगरपालिका अस्तित्वात आली.  हळदीची (Turmeric) आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ येथे असल्याने या शहराला ‘हळदीचे शहर’ असे संबोधले जाते.
सांगली जिल्हा साखरपट्ट्यात येत असल्यामुळे येथे अनेक साखर-कारखाने आहेत. वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील क्र.१ चा सहकारी साखर कारखाना आहे. सांगली शहर(Sangli City) हे पहिलवानांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे.Read More
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

सांगलीतील उषकाल रुग्णालयाबाबत पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी २५ लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे.

Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई

पालकमंत्री सुरेश खाडे यांनी २०० कोटींची भरपाई मिळवून दिली असून या मदतीबद्दल कामगार संघटनेने आभार मानले आहे.

sangli lok sabha marathi news, uddhav thackeray marathi news
सांगलीत शिवसेना – काँग्रेस दोघांचीही घालमेल

सांगली लोकसभेसाठी उबाठा शिवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून महाविकास आघाडीत पेच निर्माण करत असताना काँग्रेसलाच कोंडीत पकडले…

nana patole Uddhav Thackeray
“शरद पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटात भांडण लावलं”, शिवसेना आमदाराचं वक्तव्य; म्हणाले, “त्या खेळीत उबाठा गट फसला”

संजय शिरसाट म्हणाले, ज्या सांगलीत शिवसेना उबाठा पक्षाचं अस्तित्व नाही, जी जागा ते कधी लढले नाहीत त्या जागेवर उबाठा गट…

Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

अंध मुलांमध्ये अंधश्रद्धा निर्मुलनाचे विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा यासाठी अंध मुलांकडून ब्रेल लिपीतील डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुस्तके छापण्यात आली…

Sangli
सांगली : गावठाण मिळकतीला पतीपत्नीचे संयुक्त नाव, देविखिंडीचा ऐतिहासिक निर्णय

देविखिंडी (ता.खानापूर) ग्रामपंचायतीने गावठाण मालमत्ता पती-पत्नीच्या संयुक्त नावे करण्याचा निर्णय घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी केली.

Vikramsingh Sawant
मैत्रीपूर्ण की बंड : चार दिवसांत निर्णय – आमदार सावंत

मैत्रीपूर्ण लढत की बंडखोरी याबाबतचा काँग्रेसचा निर्णय येत्या चार दिवसांत घेतला जाईल असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी गुरुवारी…

uddhav thackeray sangli loksabha marathi news,
सांगलीतील ‘ती’ अदृश्य शक्ती कोणती ?

लोकसभा निवडणुकीच्या सांगली मतदार संघाच्या जागेवरून ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या रस्सीखेचामागे कोणत्या तरी अदृष्य शक्तीचा हात असल्याची…

An attempt was made to perform black magic in the graveyard by tying photos of girls in Sangli
सांगली: मुलींचे फोटो गाठोड्यात बांधून स्मशानभूमीत करणीचा अघोरी प्रकार

स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ,लिंबू,काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो व त्यावर धारदार दाभण खुपसून करणीचा अघोरी प्रकार करण्याचा चिकुर्डे (ता.वाळवा) येथे…

Vishwajeet Kadam vishal patil kc venugopal
सांगली लोकसभेसाठी विश्वजीत कदमांनी ठोकला शड्डू; पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर म्हणाले, “शेवटचा पर्याय म्हणून आम्ही…”

विश्वजीत कदम म्हणाले, मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की, काँग्रेस पक्ष निश्चितपणे सांगलीच्या जागेबाबत पुन्हा एकदा सर्व नेत्यांशी…

sangli lok sabha
उबाठा शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सांगलीत कॉंग्रेसचे ‘वेट ॲण्ड वॉच’

ठाकरे शिवसेनेने लोकसभेसाठी १६ जागांसाठी उमेदवारांची यादी बुधवारी सकाळी जाहीर केली. यानंतर काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

संबंधित बातम्या